WHAT DOES चवडा MEAN IN MARATHI?
Click to
see the original definition of «चवडा» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
Definition of चवडा in the Marathi dictionary
Chavda-Pu 1 foot section; Palanquin Neighborhood nearby 'Tuck the napkin. Connection. ' -Children 486 2 foot disease; Waghchavada 3 hand palaces It says. 'So much like night watch Flat the flame. ' Verse 13 64. 4 piles; See the tug of war. 5 (V) Anga- A place on swing to some place above. [No. Groove; Pvt. Chavida] On the shoe-footed floors, do not stitch Sit tightly. Running on the wires - very fast; Be very quick. Wide 'Long-tailed four-foot-feet of Vishwamitra's Hold a white beard ... '-Naku 3.30 [HIM] Chavda-Pu The landowner knob -More 237. चवडा—पु. १ पावलाचा मधला भाग; तळपायाचा बोटा-
जवळचा प्रदेश. 'तो नुचली चवडा । कोण्हेयांवरी ।' -शिशु
४८६. २ पावलाचा एक रोग; वाघचवडा. ३ हाताच्या तळव्यासहि
म्हणतात. 'न्याहाळा पां केवढा । पसरलासे चवडा ।' -ज्ञा १३.
६४. ४ तळव्यास होणारा रोग; वाघचवडा पहा. ५ (व.) अंगा-
वर एखाद्या ठिकाणीं सुजून वर आलेली जागा. [सं. चपेटा; प्रा.
चविडा] चवड्यावर बसणें-पायांच्या बोटांवर,टाचा न
टेकतां बसणें. चवड्यावर चालणें-अतिशय जलदीनें चालणें;
फार घाईंत असणें.
चवडा—वि. रुंद. 'विश्वामित्राची लंबी-चवडी चौदा फुट
पांढरी दाढी धरून...' -नाकु ३.३०. [हिं]
चवडा—पु. भात कापल्यावर जमीनींत राहिलेला बुडखा.
-कृषि २३७.
Click to
see the original definition of «चवडा» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
10 MARATHI BOOKS RELATING TO «चवडा»
Discover the use of
चवडा in the following bibliographical selection. Books relating to
चवडा and brief extracts from same to provide context of its use in Marathi literature.
1
Football / Nachiket Prakashan: फुटबॉल
आधारभूत पाय चेंडूला समांतर ठेवावा आणि किक मारण्याचा पाय मागे नेऊन गुडध्यात वाकवावा चवडा खाली ताणावा आणि झोक्यने पाऊल पुढ़े आण्णून किक मारावी . किक मारताना चवडचाची ...
प्रा. डॉ. संजय खळतकर, 2014
एक पाय पेडलवर, दुसयाचा चवडा रेटा देऊन टेकलेला. 'राम, राम! काय, फिरायला पडला भायेर?' "हो." "रिटायर झाला असाल?' "हो." (कोण बरं हा? ओळखीचा नही वाटत.) "वळखलं नही मला? मी एकनाथबाबचा लेक.
Vyankatesh Madgulkar, 2013
3
Mājhā rojacā vyāyāma koṇatā?
तरी चालते० माल लहानशा उड१चौ कालजी नेहमीच केतली पाहिने चवडा व सच यावर आठीशल१ने कार भार देष्कचा प्रयत्न करावा आती तरच इष्ट तो कायदा होते बैठक कमीत कमी तीन महिने सतत काडल्यास ...
... असर उपदेश करायाचा तो कधीही आलस करीत नसेक् जो जलद चालशारा नाहीं-आणि त्याचा कधी प्रयत्नही केला नाहीं पण तासंतास सारखा अविरत चालरायाचा मात्र माला हातलंडा अहे टार चवडा ...
Vasudeo Keshao Agashe, 1965
तेपक्षा एका पायाचीच्चे छाया पायाचर ठेधून चवडा हलावेरायाची बाद्याचीच जात त्याचं चालन आहे, असं दिसले है एखादी गोष्ट नापनी असली की ते हेच करीत आम्ही प्रथम ती० बाबर कसे नि ...
6
Sārtha Śrijñāneśvarī: Śrīmadbhagavadagītecā mūḷa Saṃskr̥ta ...
अडवे | [रगीनि भोजी गं६३रा संयेरे एयाविन ओगवाते | जन्तसत्र्णमेको गर्श | [नेजीवे होऊनि स्र्गमेते | जीवसमें |: ६४ रा [नेहाला पी केवडा | पसरूरू /नेयों चवडा | करितसे मांजिबडा | आकारगपई रा ...
Jñānadeva, Ma. Śã Goḍabole, 1977
7
Selections from the Maráṭhí poets by Parashurám Pant Goḍbole
... चवृराननस्थ्यदेवा चकुगधि व [चा-परा, पश्रकोगा मभयबैगा बैखरीदि चंद्वाम्टगोतिगकाक-मातपवेवा चंद्रशाला+स्लौहरात वरचंरे मादीर चीदेका--पतादतेटे ( चपलाच्चेजा ) चयेटे/दार चवडा-लंदर ) ...
Parashurám Pant Goḍbole, 1864
8
Maturāaḥ kahani - व्हॉल्यूम 5
... हकिम स् पोनचीकोआ हनाटेक्रे चेनआ मेनते काम सुकुतना है हड़ स् बदि गोडा ओडरे चवडा बराबरिर्ग हतिडजनरा मेल टेवआ लेकाभा|कार चवडा लोयोडही ल्रानथाए नपकिदार एनारे अइधिअ) उजूर बनोअ ...
राजारामकाका शिष्येच्या वतीनों उत्तरप्ले, मी उटून खाली गेले आणि चहा-चवडा-सफरचंदांची व्यवस्था करून आले. वर येऊन तंबोयासाठी बसले, गोरेसाहेब महणाले, 'आजचे चारही राग रेकॉर्ड ...
प्यासेचाआ यक्ष उलझी, चाह बनवाया-धिया पद्धतीचा निदेशगोडा द- १७३३ कैल-य-' सुरा, दोवयावरचा बुचडाच८हाट दा १९४७ चाह होरीउमड त १५३५ चुवहि ताडपषांचे पुस्तक, कागदपत्रव चवडा ...