10 MARATHI BOOKS RELATING TO «दगडी»
Discover the use of
दगडी in the following bibliographical selection. Books relating to
दगडी and brief extracts from same to provide context of its use in Marathi literature.
रॉबर्ट लाँग्डन तत्या सपाट इालेल्या दगडी पेटीकडे पहात राहिला . काही क्षणांपूर्वी तत्याने तया दगडी पेटीत मेसन पंथीयांची अंगठी घालून फिरवली होती . त्याने ३३ अंशातून ती ...
2
Nagpur Darshan / Nachiket Prakashan: नागपूर दर्शन
टेंभुणाची पाने, विडचा बनविण्यासाठी वापरली जातात. -- - 1 O खनिज संपत्ती । - -- सिलेवाडा, कामठी, पाटणसावंगी व सावनेर परिसरात दगडी कोळशाच्या खाणी --------------------- दगडी कोळशाचे मुबलक ...
Pro. Vijay Yangalwar, 2013
3
Shree Kshetra Pandharpur Darshan / Nachiket Prakashan: ...
१६ दगडी खस्बावर' आधारलेला अहे है खाव कनष्टिक, तामिलनाडूराज्यातील म१दिरालया खस्बाप्रमम्पो' अहि. दगडी खस्बावर' वेगवेगझ्या प्रकारची शिल्पकला क्रोरलेलपै असुंर ती अप्रतिम अहि.
Pro. Vijay Yangalwar, 2012
4
Pradushanatun Paryavarnakade / Nachiket Prakashan: ...
या धुरावी निर्मिती झाली ती अमर्याद प्रमाणात उवलनासाठी वापरण्यात आलेल्या दगडी क्रोल्ठशामुठठे. क्लाक्याच्या र्थडीफ्ला' बचाव काण्यासाठी लोक घरात उष्णता निर्मितीसाठी ...
Dr. Kishor Pawar Pro., 2009
5
अत्यावश्यक 18000 वैद्यकीय शब्द शब्दकोश मराठी: Essential ...
... दण्मात आर आश. bruises, चड, पोड, जखभा लय poultices आणण fomentations वाठी, फाशरून वलळऴत् ऩान लाऩयर,आणण एक खऱखऱन गऱण्मा कयण म्शणन जाऊ ळकत 15681 stonecutterच्मा वलन दगडी कोऱळाच्मा खाणीत ...
6
The Secret Letters (Marathi):
पुढे काही िठकाणी त्यावेळच्या दगडी कमानी िदसल्या. चावा सांगत होते की इथे एक मोठा प्लाझा होता. आता त्यातला सत्तर टक्के भाग कोसळलेला होता. एकूणच ितथले दृश◌्य हे िवषण्ण ...
7
Essential 18000 English-Marathi Medical Words Dictionary:
... stonecutter च्मा वलन दगडी कोऱळाच्मा खाणीत काभ कयणामा काभगायाना शोणाया एक योग 15682 stonemason's disease silicosis गलडी योग दगडी कोऱळाच्मा खाणीत काभ कयणामा काभगायाना शोणाया ...
शान्ता ज. शेळके. कठोर दगडी सत्य कठोर दगडी सत्य कधी कधी लांब उभे असते निळसर धुक्यात गुरफाटून, एखाद्या सुंदर स्वप्रसारखे, पुरातन किल्यासारखे, किंवा ऐतिहासिक स्मारकासारखे ...
9
Mitra Joda Ani Lokanvar Prabhav Pada:
ते दृश्य मोठे विलोभनीय होते. त्यांच्या हिमतीची दाद द्यायला हवी होती. इतक्यात काय घडले? सिमेटरी रीजच्या दगडी भितीमागे दबा धरून बसलेले युनियन इन्फ्रंटचे सैन्य मागून सरसावले ...
Vyankatesh Madgulkar. दगडी पायन्यांवर सोटा टेकवून म्हातन्या वर चढला. देवळात अंधार येऊ लागला होता. आढयाची घाटी बडवून आत जाताच तो अधिक गडद वाटला. गुरवाने अजून दिवा लावला नवहता.
Vyankatesh Madgulkar, 2013
10 NEWS ITEMS WHICH INCLUDE THE TERM «दगडी»
Find out what the national and international press are talking about and how the term
दगडी is used in the context of the following news items.
मराठी गाण्यांच्या तालावर दांडिया
'शांताबाई' हे मराठी गाणे व 'दगडी चाळ' या सिनेमामधील 'मोरया' हे गाणे यंदाच्या गरब्यात हिट झाले आहे. नवी मुंबईत गरबा दांडियाला रंग चढू लागला आहे. गाण्यांच्या तालावर तरुणाईची पावले थिरकत आहेत. यंदा गरब्यामध्ये पारंपरिक गुजरती, हिंदी ... «Loksatta, Oct 15»
'दगडी चाळ'नंतर येतोय 'दगडाबाईची चाळ'!
नुकताचं 'दगडी चाळ' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. समीक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला हा चित्रपट अजूनही तिकीटबारीवर आपली कमाल दाखवतोय. त्यानंतर आता 'दगडाबाईची चाळ' हा चित्रपट येऊ घातलायं. मात्र, हा एक विनोदी ... «Loksatta, Oct 15»
पनवेलमधील दगडी शाळेत दुर्गंधीचे साम्राज्य
पनवेलमधील जुन्या टपाल कार्यालयाशेजारी असणाऱ्या हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन शिक्षण विद्यामंदिर अर्थात दगडी शाळेमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. नगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या या शाळेत दीडशे विद्यार्थी शिकत आहेत. «Loksatta, Oct 15»
अंकुश चौधरी म्हणतो.. 'दगडी चाळ' हा 'डॅडी'चा चरित्रपट …
'दगडी चाळ'मध्ये पुन्हा एकदा असाच नायक रंगवणाऱ्या अंकुशने यात मात्र आपली अॅक्शन हिरोची प्रतिमाही जपली आहे. पण, 'दगडी चाळ' हा शब्द उच्चारल्यानंतर डॉन अरुण गवळी आणि त्याच्या कारवाया मनात फेर धरतात. त्यामुळे हा चित्रपट कुठेतरी 'डॅडी' ... «Loksatta, Oct 15»
'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर अवतरले दगडी चाळीतील …
आत्तापर्यंत स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, संजय जाधव, स्पृहा जोशी, गिरीजा ओक-गोडबोले, जितेंद्र जोशी यांसह अनेक कलाकारांनी निलेश साबळेच्या या शोमध्ये आवर्जुन उपस्थिती लावली आहे. या कलाकारांनंतर अलीकडेच या शोच्या मंचावर दगडी ... «Divya Marathi, Sep 15»
'डॅडी' व 'दगडी चाळ'ची टक्कर ?
अरूण गवळी यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे. यात मुख्य भूमिकेत अर्जुन रामपाल दिसेल. परंतु, याअगोदर याच विषयावर एक मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यास तयार आहे, अर्जुनने हत्येतील आरोपीवर बनणारा ... «Lokmat, Sep 15»
'दगडी चाळ'च्या पोस्टरवर अरुण गवळी
सध्या एका चित्रपटाच्या पोस्टरवर झळकणाऱ्या फोटोची चर्चा चांगलीच रंगली आहे. ८०-९०च्या दशकात उसळलेल्या गँगवॉरवर आधारित 'दगडी चाळ' हा चित्रपट येत आहे. चंद्रकांत कानसे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला ... «Lokmat, Sep 15»
मकरंद देशपांडे बनला 'डॅडी', म्हणतोय, 'दगडी चाळी'तून …
एकेकाळी 'दगडी चाळी'ची दहशत मुंबईवर आणि मुंबईच्या अंडरवल्डमध्ये होती. मोस्ट वॉन्टेड गँगस्टर ते राजकिय नेता असा अरूण गवळीचा प्रवास फिल्ममेकर्सना आकर्षित करणारा आहे. मध्यंतरी बॉलीवूडमध्ये अरूण गवळीवर फिल्म बनणार असल्याची हवा होती. «Divya Marathi, Sep 15»
सामान्य तरुणाच्या आयुष्यावर चित्रित 'दगडी चाळ'
त्याकाळात मुंबईवर आपली सत्ता प्रस्थापित करू पाहणाऱ्या काही नावांमधल एक नाव म्हणजे डॅडी आणि त्यांचं सुरक्षा कवच असलेली दगडी चाळ सर्वश्रुत आहे, कारण गॅंग्ज आणि गॅंगवॉर्सच्या सर्कल मध्ये अडकलेली आमची मुंबई. अर्थात हा वाम मार्ग ... «Loksatta, Sep 15»
पिता अंडरवर्ल्ड डॉन, पति बिल्डर फिर भी हैं गरीब …
भायखला विधानसभा क्षेत्र से कांग्रेस को देंगी टक्कर. वर्तमान में भायखला विधानसभा क्षेत्र से कांग्रेस के विधायक मधु चव्हाण को गीता टक्कर देने वाली हैं। बता दें कि इस क्षेत्र में डॉन अरुण गवली का घर दगडी चाल स्थित है। जिस कारण इस क्षेत्र ... «दैनिक जागरण, Oct 14»