Definition of डफ in the Marathi dictionary
Duff-Pu A tannin; Cards; Big trim Pawn After scaling the circular shape together with its two ends The sides of the stem cloth and make musical instruments. There is a flaw in the fire on the fire. It's called planting It is well-formed. [F. Df]. (K.) Dafa- Dancer -Musp 4.4. 260 Gagan V. Dafa Psalmist .gear-n 1 psalms, songs. 'Duff sing Sing machi. ' Da 12.5 6. 2 screaming singing . High-speed, Dumb-woman The songs that are being considered on Dafa Come on, that is, the one who hurts the tone 2 (L) End time; Destruction period Duffighies, Doubghise-Haste- Krisy (Dumbaite) Death; Withdrawal of bankruptcy, Bad- In the event of loss, disruption, and destruction. (Yields). 'In a trade (Johnson), it's a big bang Dabghis got up. ' -no 657 Duffy-Rei, Dupden-Ren-Female (Daph Yacht's molar and mean form). 1 small dough; Timky 2 two sticks (one is light and one is called the roam. Both are called lightly.) Fall on the floor - Name Become frightened. Publicity (bad meanings). Dust, Daphya- Vs Tambourine डफ—पु. एक चर्मवाद्य; कडें; मोठी टिमकी. लांकडी फळी
वर्तुळाकार वांकवून तिचीं दोनहि टोकें एकत्र खिळविल्यावर या गोल
कड्याची एक बाजू कातड्यानें मढवितात व हें वाद्य बनवितात.
विस्तवावर शेकल्यानें याचा स्वर चढा होतो. लावणी म्हणण्यास याची
चांगली साथ होते. [फा. दफ् ] ॰खेळ्या-वि. (कों.) डफा-
वर नाच करणारा. -मसाप ४.४. २६०. ॰गाण-वि. डफावर
भजन करणारा. ॰गाणें-न. १ डफावरील भजन, गाणें. 'डफ गाणें
माची गाणें ।' दा १२.५. ६. २ डफागाणाचें गायन. ॰घई-घाई,
डबघाई-स्त्री. १ डफावर म्हटलें जात असलेलें गाणें संपत
आलें म्हणजे म्हणणारा घाईनें डफ वाजवितों यावरून २ (ल.)
समाप्तीचा काळ; विनाशकाल. डफघाईस, डबघईस-घाईस-
क्रिवि. (डबघाईवरून) मरणोन्मुख; दिवाळें काढण्याच्या, बुड-
ण्याच्या, मोडण्याच्या, नाश होण्याच्या स्थितींत. (क्रि॰ येणें).
'एका व्यापारांत (जॉनसन यास) मोठी ठोकर लागून तो अगदीं
डबघईस आला.' -नि ६५७. डफडी-री, डफडें-रें-स्त्रीन.
(डफ याचें लघुत्वदर्शक व क्षुद्रतावाचक रूप). १ लहान डफ;
टिमकी. २ दोन डफडीं (एकास हलका व दुसर्यास घूम म्हणतात.
दोघांस मिळून हलका म्हणतात).डफर्यावर पडणें-नांवाचा
बोभाटा होणें. प्रसिद्धीस येणें (वाईट अर्थानें). डफड्या, डफ्या-
वि. डफ वाजविणारा.
Click to
see the original definition of «डफ» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
10 MARATHI BOOKS RELATING TO «डफ»
Discover the use of
डफ in the following bibliographical selection. Books relating to
डफ and brief extracts from same to provide context of its use in Marathi literature.
1
Gora Bañjāre lokāñcā itihāsa
पैई डफ चाले दे | | | | आस्से द्वापे वालेके इई | | तर्मिमा तोडा | | | | तारे है देखन | | कै| म्हाले मे रस्सीया | | | | उफ चाले वे | | ईई आस्से द्वाये वालेके |ई ईई हातेमे खोरडा |ई | | आस्से खोरडा में देखन ...
Baḷīrāma Hirāmaṇa Pāṭīla, 1936
जीवनाचा सर्या मांनी वेध थेतलेला अहे डफ वाजविता येखे ही त्याची जीवनातील सवति मोठी आ क्गंक्षरा डफ वाजविणारा रहीमचाचा हा त्याच[ आदर्श. तसे पाहता अलीफ आणि रहीमचाचा या ...
Vithal Shankar Pargaonkar, 1989
तो ते वाजवत राल निवाजवता बाजवता स्वत: धुमायला लप, की बला डफ आलावा जा आला, की हलकडी आशेआप आदि हलक, आली, की सुख धरलीच म्हणत समजा; नि यल आबी, की तो पखवाजावर बसल-च. ' गुना मपल्ले ...
... घराप्यास दुला दुरून लदाई करायचि कौशल्य उर्वर य तो तसेच कराकास मसला देत उरसता भजिसहिमाने ऐकिले नाही मरण लाने पलट/गावर सर्व दोष दिला आहे उसि वाटते २ ( जू ) बैटे डफ साहेमारे बखर/त.
Raghunath Vinayak Herwadkar, 1975
5
Netaji Palkar / Nachiket Prakashan: नेताजी पालकर
इतिहासाचार्य राजवाडचांसारखी मोजकी माणसे अशी साधने शोधून जमवण्यासाठी जिवाचे रान करीत असली , तरी कोणा इंग्रजाला सहज उपलब्ध असलेले इंग्रजी ग्रंथ ग्रंट डफ , जदुनाथ सरकार ...
6
Small Scale Industries, Projects (Laghu, Kutir and Gharelu ... - पृष्ठ 98
सभी घटकों को गूंथकर डफ तैयार किया जाता है। गूंथे हुए डफ में क्रीम डालकर फरमेन्टेशन के लिए छोड़ दिया जाता है। ऐसा करने के बाद सामग्री कटने के लिए तैयार हो जाती है। और इसे तैयार की ...
तो म्हणाधान्द्रपा कीशल्पधिश्री अहि, त्याला साधने म्हणत डफ-सुकल अगर पेरी-तबला उभरे हत्यारे आल मात्र ती आवश्यक आल डफ-अल लावा अथवा पेली-तबला लावा, रसोत्यादन होऊन ओते समरस ...
Pāṇḍuraṅga Dattātraya Khāḍilakara, 1946
त्याचा व प्रतापसिहाचा गज स्नेह जरा त्यारया सहवासाने ईग्रजचि अनेक चागले गुण प्रतापसिहाने आत्मसात केली सपष्ट डफ माईसहेशोना अतिशय मरन देत असी त्यचियाबइल त्याने आपत्ति ...
१७२९ असती डफ १७२१ देती जय/पाला मृत्पूनी तारीख १७५५ असली तो १७५९ देती कान्होजी आँप्यावा मृत्यु १७२९ क्या ऐवजी १७२८ म्हणतो- छत्रसाल-बाजीराव पहिए भेट १७३३ सालों झाली अरे: तो लगती ...
10
Kādambarīmaya Peśavāī - व्हॉल्यूम 4-6
आग्रही जातहै आपचे डफ-तुणतुर्ण तेकार है शाहीर गपाजीकटे ववार स्वचि पाय धरून भीत मेति म्हणाथा गमाजीलादेखोल को न काले त्यर गोधेठदलंची व त्यर स्वारावी मुलाखत म्हावयाला नको ...
Viṭhṭhala Vāmana Haḍapa, 1969