WHAT DOES घमघम MEAN IN MARATHI?
Click to
see the original definition of «घमघम» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
Definition of घमघम in the Marathi dictionary
Hagham-Pu (Go) Watch Hammer. -crivy 1 over- Adjusting the display of dried fragrances. 'Near the mogury Galeon smiled and smiled. ' 2 Absolutely; Bumper; Sur- Lipples; Satisfaction 'The cow gives milk.' 'Milk beaming Suffer. ' 3; Emphasis 'Chhati lage chicham vya yeh gham Pride. ' [Vowel Pvt. Ghavghav] Ghamhamanen-Akri Very fragrant Aries; Beverages containing flowers, flowers, etc. 'Did Do not worry about it. Premuswasan Ghumpati .. ' 'Here it is The flowers are full of joy. ' Humming-PU Vaasachi extremeness; Delicious And the combination of fierce odor; Abdominal hypertension; Very affectionate Aroma; 'Flowers of Hounds and Shrubs There was a loud noise from this' - Pave 37 Ghamhammeet-V Furious, delicious and flowing (aroma); Hummingbird (Tempering, etc.); Khamong 'Today's vegetable is hot It is. ' [Ghammam] घमघम—पु. (गो.) घमघमाट पहा. -क्रिवि. १ अति-
शयित सुवासाच्या दर्पाचें निदर्शक क्रियाविशेषण. 'मोगरीजवळून
गेलों तर घमघम वास आला-सुटला.' २ एकदम; भरपूर; सुर-
ळितपणें; संतोषानें. 'गाय घमघम दूध देते.' 'दूध घमघम
पडतें.' ३ धडकून; जोरानें. 'छडी लागे चमचम विद्या येई घम
घम.' [ध्व. प्रा. घवघव] घमघमणें-अक्रि. अतिशय सुवास
येणें; सुगंधानें, फुलादि दरवळणार्या वासानें युक्त होणें. 'कीं
तें वैराग्यवल्लीचीं सुमनें । प्रेमसुवासें घमघमती ।।' 'येथें कायहो
फुलें घमघमतात.' घमघमाट-पु. वासाची अतिशयता; मधुर
व उग्र वासांचा संयोग; सुगंधाचा अतिरेक-दर्प; फार दरवळणारा
सुगंध; 'फुलांचा घमघमाट व झर्यांचा झुळझुळ आवाज
यांपासून मोठा आवाज होई' -पाव्ह ३७. घमघमीत-वि.
उग्र, मधुर आणि दरवळणारा (सुगंध); घमघम सुवासयुक्त
(फोडणी इ॰ पदार्थ); खमंग. 'आजची भाजी घमघमीत
आहे.' [घमघम]
Click to
see the original definition of «घमघम» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
10 MARATHI BOOKS RELATING TO «घमघम»
Discover the use of
घमघम in the following bibliographical selection. Books relating to
घमघम and brief extracts from same to provide context of its use in Marathi literature.
1
Sardar Vallabhbhai Patel / Nachiket Prakashan: सरदार ...
जुन्या काळी म्हटले जाई ' छडी लगे छमछम विद्या येई घमघम ' शिक्षक वर्ग छडीचा उपयोग मनसोक्त करीत . ओोंढा वा नाला या भोवती निर्माण होणारे हिरवेगार फोक आणीत . तयाला चांगल तेल ...
2
A Dictionary, English and Marathi: Compiled for the ... - पृष्ठ 270
तडक or' का, कउकor' का, सुरळीत, सरव्ठ, घमघम or मां intens. घमाघम, पवषव, अनुधार, सुदामत, अलग, अलगत, अचानक. To FLucrUArE, o. n.-water, &c. हेलकावर्ण, हेलकावाn. खाष्र्ण-देणें, 2 be irresolate, v.To HEsrrATE.
James Thomas Molesworth, Thomas Candy, 1847
घमघम वास सुटायचा. मग मी पांढया स्वच्छ प्लेटवर घालून कबुतरे साहेबपुडे ठेवायची. कबुतरे तळलेल्या भांडचाचे बूड आणि बाजवा, भाकरीच्या तुकडचाने पुसून मी त्या वासाबरोबर सातारा भगत ...
Vyankatesh Madgulkar, 2013
मला तर त्या अांब्यांचा नुसता घमघम वास येतो, इथुनच, परीक्षा सुरू व्हायच्या आधीपासूनच. येतात सिनेमाला. तसा सिनेमा मला खूप आवडतो असं नहीं. मला तर तो समजतच नाही. पण मला एकद तर ...
... संतापने म्हणला, "असं का? आईला महणावं, मास्तरन विचारलं, की पायलीभर पीठ पंधरा दिवसांतच खलास झाल का?'' [3] घमघम विद्या बी. टी. ही अद्भुत परीक्षा मी जेवहा उत्तीर्ण.
6
Briat Pramanik Hindi Kosh - पृष्ठ 260
(मममअरि, [अस धम] १ 'ममधम' पकी ध्वनि । २. धुमसाम, चहल-पहल; विज वि० 'घमघम है शब्द के मथ । सामने-ना. २. घन या धुन से गरमा जाना, जैसे कप धमा गया है । घमसान वि० [अनुआ नि, भीषण, जैसे घमासान युद्ध ।
7
Amar Shahid Chandrashekhar Azad: - पृष्ठ 36
वे पक्तियाँ हैं---' "छडी तागे छम छम, विद्या येई घमघम 1' अयात् जितनी अधिक छड्रियाँ पड़ती हैं, उनकी ही बुद्धि तीव्र होकर विद्या जल्दी-जल्दी जाती है । परन्तु अब स्वतन्त्र भारत के ...
8
Arvind Sahaj Samantar Kosh: - पृष्ठ 461
धन्या के घग्रन्याप धन्याकार मि धनुष., लव-लर धरती के गोलरिभी धप = घमघम, धम अधम = लप, द., पदचाप धप = तमाचा धय = दारा, (नाशन अम के धमाका धम से धम, धम, धप, अपर, धाप, पत, पए, पाताल भवा, आम, ० धमाका, ...
Arvind Kumar , Kusum Kumar, 2006
9
Shobha Yatra - पृष्ठ 56
शुक्लाजी ने धन कमला होना, भले ही बेईमानी से कमाया होता, तो उनका चेहरा दमकता, हाथ में अंगुली दमकती, कपडे घमघम करते, जूते चमचमाते, बात करने के ढंग से ही रोब झलकता । खेर हम चल दिये ।
10
Prophesara śāntārāma Ananta Desāī
... गेलीच अहि कुंभवतें तेठहां अगदीच खेलें होर व्य के व र र तात्यापंतीजीची शाठादि 'ई छोडना वाजे छाले, विद्या येई घमघम" हा री, वावहुचारच शिक्षणाचा तत्कालीन प्रकार स्थापन सांगतो.
Vāsudeva Vāmana Ṭhākūra, 1966
NEWS ITEMS WHICH INCLUDE THE TERM «घमघम»
Find out what the national and international press are talking about and how the term
घमघम is used in the context of the following news items.
निरोप समारंभ नव्हे; बेस्ट ऑफ लक…
'छडी वाजे छमछम, विद्या येई घमघम', असा शाळेचा प्रवास कधी संपतो हे ध्यानातच येत नाही. शाळा संपून आता कॉलेजमधील शिक्षण सुरू होणार याची चाहूल लागते ती शाळेतल्या या निरोप समारंभात. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आठवणींना जसा ... «maharashtra times, Feb 14»