WHAT DOES कधीं MEAN IN MARATHI?
Click to
see the original definition of «कधीं» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
Definition of कधीं in the Marathi dictionary
Never-krivi Which day? When? See how 2 at any time; Kevenhee; Always [Va. Karhi; No. Maybe] .Sometimes, .mind-krivi. When; From within; At one time [No. Maybe two]. Sometimes Even though; Which At times; How many days are there? Very days; Rarely occasionally. .ch-Kris. 1 Many days ago; Long ago; Very much Magnets. 2 years ago; Kushi (negative experiment). .ca-v. 1 Earlier; Ancient times; Far behind 2 How are you? What time-day? 3 times, very often- From 'I am ever waiting for you.' .tre-crevi कधीं—क्रिवि. १ कोणत्या दिवशीं ? केव्हां ? केव्हां पहा.
२ कोणत्याहि वेळीं; केव्हांहि; नेहमीं. [वै. कर्हि; सं. कदा]
॰कधीं, ॰मधीं-क्रिवि. केव्हां केव्हां; मधून मधून; एखाद्यावेळीं.
[सं. कदा द्वि] ॰काळीं-क्रिवि. कदाकाळीं; केव्हां तरी; कोणत्या
तरी वेळीं; किती तरी दिवसांमागें; फार दिवसांनीं; क्वचित् प्रसंगीं.
॰च-क्रिवि. १ पुष्कळ दिवसांपूर्वीं; पुष्कळ काळापूर्वीं; फार
मागें. २ केव्हांहि; कद्धीं (नकारार्थी प्रयोग). ॰चा-वि. १
पूर्वींच्या काळचा; प्राचीन काळचा; फार मागचा. २ केव्हांचा ?
कोणत्या वेळचा-दिवसाचा ? ३ केव्हांपासून, फार वेळा-
पासून. 'मी कधींचा आपली वाट पहात आहें.' ॰तरी-क्रिवि.
Click to
see the original definition of «कधीं» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
10 MARATHI BOOKS RELATING TO «कधीं»
Discover the use of
कधीं in the following bibliographical selection. Books relating to
कधीं and brief extracts from same to provide context of its use in Marathi literature.
1
Mahārāshṭrīya jñānakośa - व्हॉल्यूम 1
हा भौतिकरूपाश्रय कधीं कधीं अज्ञानमूलक असतो आणि कधीं कधीं रूपकमूलक असतो. प्रत्येक क्रियेस अधिष्ठात्री कोणीतरी देवता आहे कधीं कायद्याचा अधिकार आणि जबाबदारी यांचें ...
Shridhar Venkatesh Ketkar, 1920
2
Mangalmurti Shree Ganesh / Nachiket Prakashan: मंगलमूर्ती ...
त्याचें घर म्हणजे एक फाटकें झोपडें असून आंतून चंन्द्रसूर्य व तारे दिसू शकतील असें चंद्रमौळी होते . घरांत तांब्या - पितळेचें एकही भांडें नव्हतें . धान्यही बेताबाताचेंच . कधीं ...
पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर, 2014
3
Sārtha Śrīekanāthī Bhāgavata
आपल्या शब्दाने कोणाला उद्वेग आणीत नाहीं; मुदाम बोलावयाची खटपट कधीं करीत नाहीं; वोलण्याभथों कधीं आवेश दाखवीत नाहीं-, अंग उत्पन्न न होईल असेच' तो बोलत असतो ३४. सत्य, अत्यंत ...
Ekanātha, Kr̥shṇājī Nārāyaṇa Āṭhalye, Rāmacandra Kr̥shṇa Kāmata, 1970
Purshotam Vishram Mawjee, Dattātraya Baḷavanta Pārasanīsa, 1913
5
Tukaram Gatha: Enhanced by Rigved
न कले कधीं सोडविसी । इटपशों बहु बांधलों ॥RI येथे तों नये आठव कांहों । विसावा तो क्षण एक नाहीं । पड़िलों आणिके प्रवाहों | हित तों कांहों टिसे चि त] |3| जीवित्व वेचलों वियोगों ...
Sant Tukaram, Rigved Shenai, 2014
6
Nisargatil Vidnyan / Nachiket Prakashan: निसर्गातील विज्ञान
फ्लो बिबिध फ्लो' उस्का, क्य फ्लो बिबाँठेस्कालें श्या, कधी क्लधाक्ला ठग्वांटह लाट कधीं आकाशातृड्डा ल्फा क्खिम्यत्वा' क्या, आशा वेठक्तिख्या घ्रकाद्दे बिव्लाआँतीठा ...
7
A School Dictionary, English and Maráthí - पृष्ठ 175
कधीं, कोणत्या तरी वेळीं, केव्हांतरी;जसें, Haveyoue. seen the city of Delhi, or shall you e. see it ! तू दिल्ठी | Nशहूर कधों पाहिलें आहे काय ! अथवा कधों पाहृशील काय! २ सदा, सर्वकाल, निरंतर ; जोसें, ...
Shríkrishṇa Raghunáthshástrí Talekar, 1870
8
Vyakta Mi Avyakta Mi / Nachiket Prakashan: व्यक्त मी ...
क्लाश्चछ त्याल्ता लिह्रस्टस्वा छह' चिल्का' क्या आलों की ती क्ला क्या प्रदत्त हृल्लाष्टा क्खी शब्द झुट्सग्लाक्षुह्वा, कधीं छाठेतृहुंदृ, त्काफ्लॉक्ला', ल्ठक्तिस्तृड्डा ...
9
Ekadashi Upawas Aani Swastha / Nachiket Prakashan: एकादशी ...
हा सगळा अंधविश्वासाचा प्रश्न आहे ! अज्ञानी भोळया लोकांनी उपासाचें बंड माजवले आहे ! उपास करुन कधीं देव भेटत असतो काय ? व जर तो तसा भेटत असला तरी तयाचयाशी आम्हांस कांही ...
पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर, 2014
10
Yoga Sampurna Sachitra Pustak - पृष्ठ 105
Vishnu Devananda. विधि _ सेतुबंधासन: (पुल की स्थिति) सर्वागासन से टाँगों को आगे बढाकर धीरे-धीरे जमीन को छुएँ । यह लेतुवंधारान है । इसे सर्वागासन या कधीं के बल खडा होने के बाद जिया ...