WHAT DOES मागणी MEAN IN MARATHI?
Click to
see the original definition of «मागणी» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
Definition of मागणी in the Marathi dictionary
Demand woman 1 To make a marriage, you have made it clear to the bridegroom Request; Valedictory 2 solicitation; Find out. [No. Route = search; M RAYS]. Make-Change-Give Your Girl to Us Let's call it the rubbish. Request-no 1 one substance Make a request for yourself. 2 has come or gone Gone .com- activate Say it; Solicit; To ask. [No. Route = search; Fry zi Mangar; Porto District Asking for] Order for permission- Get permission. Ask, ask, ask, Magtekari-Pu. Soldiers; Caller Junk 'Kevin Dainya' Fidelity The demands. '- child 150. 'Like the Tragedy Unknown He will always ask the beggars. ' -Modi 22.34 Magra- Indent The demanding item; Order, solicit To be able to. Maggie V Borrowed; Subscribe [Requirements] मागणी—स्त्री. १ लग्नासाठीं वधूपक्षाजवळ वरपक्षानें केलेलें
मागणें; वाडःनिश्चय. २ याचना; मागणें. [सं. मार्ग् = शोधणें; म.
मागणें] ॰करणें-घालणें-आमच्या येथें आपली मुलगी द्या
असें वरपक्षानें वधूपक्षास म्हणणें. मागणें-न. १ कांही एक पदार्थ
स्वतःस देण्याविषयीं विनंति करणें. २ मागावयास आलेला किंवा
गेलेला मनुष्य. ॰मागणें-सक्रि. द्या म्हणणें; याचना करणें;
विचारणें. [सं. मार्ग् = शोधणें; फ्रे जि. मंगार; पोर्तु. जि. मागिणार]
आज्ञा मागणें-परवानगी घेणें. मागणें, मागणेंकरी, मागता,
मागतेकरी-पु. भिक्षेकरी; मागणारा; याचक. 'तें केवीं दैन्य
फेडीती । मागतेयांची । ' -शिशु १५०. 'धिक्कारिति अज्ञ जसे
मागतया भीक सर्वदा भणगा ।' -मोआदि २२.३४. मागरा-
माग्या-वि. पाहिली ती वस्तु मागणारा; मागण्याची, याचना
करण्याची संवय असलेला. मागीव-वि. मागून आणलेला;
उसनवार. [मागणें]
Click to
see the original definition of «मागणी» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
10 MARATHI BOOKS RELATING TO «मागणी»
Discover the use of
मागणी in the following bibliographical selection. Books relating to
मागणी and brief extracts from same to provide context of its use in Marathi literature.
1
Debates; Official Report - व्हॉल्यूम 54,अंक 22-33
सन १९७८--७९ क्या अनुदानाकरिता ममस्था-मदाल व वनविभाग २२९ जमीन, महबल 'नी भ- श्री चौधरी (महए मंत्री) : महय, भी आपल्या अनुमती; मुन लेखा शीर्ष २२९, जमीन महमूद' याखाली मागणी क्रमाक ३५ ...
Maharashtra (India). Legislature. Legislative Assembly, 1978
2
Patsanstha Vyavasthapan: पतसंस्था व्यवस्थापन
० कर्ज धोरणाचा एक भाग म्हगून पतसंस्थेने कर्ज मागणी अर्जयाकडे पाहले पाहिजे . पतसंस्थेने कर्ज मागणी अर्ज तयार करून तो इच्छुक कर्जदाराला विकला पाहिजे . कर्जदाराने अशा विकत ...
Dr. Avinash Shaligram, 2008
3
Nivdak Banking Nivade (Part - 8) / Nachiket Prakashan: ...
मागणी नोटीस मध्ये चुकीचा चेक क्रमांक दिला असल्यास तक्रार रद्द होत नाही. बँकेने करारनामा केल्यास तत्कालिन संचालकांकडून वसुलीची कारवाई करणे अयोग्य. वसुलीचया दाव्यामध्य ...
4
Vyavasay Vyavasthapan / Nachiket Prakashan: व्यवसाय व्यवस्थापन
७ ) ८ ) ९ ) कर्ज मागणी कशी केली पाहिजे ? : संस्थेकडे कर्जदाराची कर्ज मागणी ही लेखी स्वरूपातच असली पाहिजे . अशी लेखी मागणी संस्थेने दिलेल्या कर्ज मागणी अजतिच पाहिजे . अशा कर्ज ...
Dr. Avinash Shaligram, 2013
5
Nivdak Banking Nivade / Nachiket Prakashan: निवडक बँकिंग ...
चेकमध्ये नमूद रकमेपेक्षा अधिक रकमेची मागणी नोटीस असली तरी त्यमुळे चेकमधील रक्कम विशेष नमूद केली असल्यास नोटीस वैध आहे . ( नि . ई . ऑक्ट १८८१ कलम १३८ ( ब ) ) नोटीसमध्ये मागणी ...
6
Debates. Official Report: Questions and answers - भाग 1
वाक आह नायक हैं महारमांलंकेचे अधिकारी व सरकारने संबंधित अधिकारी मांची हा प्रश्नासंबंधाने विचार कररायासाठी सरटेबर १९६९ माये बैठक साती त्यर/या पुत्री ही मागणी केली असली ...
Maharashtra (India). Legislature. Legislative Council, 1970
7
Banking Regulation Act/Nachiket Prakashan: बँकिंग ...
ओफ) मागणी देयता म्हणजे ठेवीदाराने बंकेकडे मागणी करताच परत करावयाची रक्कम मागणी देयता होय व मुदत देयता म्हणजे या रकमा मागणी देयता नाहीत अशा. ओफओफअ) विकास बंक म्हणजे ...
अॅड. शशीकांत देशपांडे, 2015
8
Suvarma Mandiratil Zanzawat Operation Blue Star / Nachiket ...
तुमची मागणी पूर्ण करता येणार नाही. १९६० मध्ये स्टेट रिअॉर्गनायझेशन कमिशन मुळे मोठ्या प्रमाणात राज्य पुनर्रचना झाली. पण शिखांचया तोंडाला परत पान पुसण्यात आली केन्द्र ...
कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त), 2015
9
Sahakari Vittiy Sansthansathi 121 Mahatvapurn Tharav / ...
विषय - सभासदांनी केलेल्या कर्ज मागणी अजाँचा विचार करणे . ठराव - संस्थेच्या सभासदांनी केलेल्या कर्ज मागणी अर्ज आणि तयावरील कार्यालयाची शिफारस विचारात घेऊन खालील ...
Dr. Avinash Shaligram, 2014
10
Nachiket Prakashan / Banking Paribhasha Kosh: बॅंकिंग ...
खातेदार जेव्हा मागणी करेल, तयावेळी परदेशी चलनात परत पाठवितात. Repo रिपो A discount rate at Which central Bank repurchase govt securities from the COmmerical banks depending upOn the level Of money Supply, ...
4 NEWS ITEMS WHICH INCLUDE THE TERM «मागणी»
Find out what the national and international press are talking about and how the term
मागणी is used in the context of the following news items.
उसाला प्रतिटन साडेतीन हजार देण्याची मागणी
या वर्षीच्या उस गाळप हंगामात उसाला अंतिम दर प्रतिटन साडेतीन हजार रुपये मिळावा, अशी मागणी करत या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास ऐन दिवाळीत हातात दांडके घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, असा इशारा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र ... «Loksatta, Oct 15»
पालिका व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवरही …
... उघडय़ा डोळ्याने बघणारे प्रभाग अधिकारी, या इमारतींत रहिवासी येण्याअगोदर पाणी जोडणी देणारे पालिका अधिकारी व विजेचा झगमगाट करणाऱ्या महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याची मागणी रहिवासी करीत आहेत. «Loksatta, Oct 15»
मालदी यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची …
यावेळी सभागृहातर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन मालदी यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. काही राजकारण्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी मालदी यांचा मानसिक छळ केला. मालदींना त्यामुळेच जीव गमवावा ... «Loksatta, Oct 15»
आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत वाढवून …
5सातारा, दि. 13 : सक्तीचे ई-फायलिंग आणि त्यातच सातारा शहर व जिल्ह्यात होणारा विजेचा खेळखंडोबा यामुळे मुदतीत म्हणजेच दि. 30 सप्टेंबरपर्यंत विवरणपत्रे भरणे मुश्कील आहे. तरी ही मुदत दि. 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवून देण्याची मागणी ... «Dainik Aikya, Sep 15»