WHAT DOES नलगे MEAN IN MARATHI?
Click to
see the original definition of «नलगे» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
Definition of नलगे in the Marathi dictionary
Nalge-ver No, not necessary. Requirement, purpose The word used to mean no meanings At first, the substance, and Ayala, Ayala, Ayaya, Ayya, Use, noise and experiments with precision metallurgy. As: - I will cook sugar; Foods, Foods, Foods, Foods Nalge E. 'Kad Rawat Hari Katha. God is not worthless. ' -Da 3.3.11. 'All the women in the boat are afraid of the storm They will be born. ' -Correct 74 'I will write more articles.' 2 There are two simple, consistent, and not-so-relevant plans. 'That day will come again.' [No = no + assumption = Sure, Must be born] नलगे—क्रि. १ नको, लागत नाहीं. आवश्यकता, प्रयोजन
नाहीं या अर्थानें योजावयाचा शब्द याचें अनेकवचन नलगेत.
प्रथमांत पदार्थ, आणि आयला, आयला, आवयाला, आया,
आवया, आवा या प्रत्ययांत धातुसाधितासह प्रयोग करितात.
जसें:-मला साखर नलगे; जेवावयाला, जेवावया, जेवावें, जेवणें
नलगे इ॰ 'कदा नावडे हरिकथा । देव नलगें सर्वथा ।' -दा
३.३.११. 'वादळामुळें गलबतावरील सर्व स्त्रिया घाबरून गेल्या
हें सागणें नलगे.' -कोरकि ७४. 'सुज्ञास जास्त लिहिणें नलगें.'
२ सयुक्तिक, सुसंगत संभवनीय नाहीं अशा अर्थानेंहि योजितात.
'तसा दिवस पुन्हां यावा नलगे.' [न = नाहीं + लागणें = जरूर,
अवश्य असणें]
Click to
see the original definition of «नलगे» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
10 MARATHI BOOKS RELATING TO «नलगे»
Discover the use of
नलगे in the following bibliographical selection. Books relating to
नलगे and brief extracts from same to provide context of its use in Marathi literature.
1
Marāṭhī vyākaraṇāce vyākaraṇa
Kr̥shṇ̄ājī Pāṇḍuraṅga Kulkarṇī, Ga. Mo Pāṭīla. नलगे ए, व. अ. वा प्र. पु- नलगे नलगे द्वि- पु. नलगे-नलगेस नल तु. पु. नलगे नलगेतललगता अम-रेकी के नलगे ' हम म रूपाखेरीज अप रूपे आपात नाहीत. ही नको है हम ।
Kr̥shṇ̄ājī Pāṇḍuraṅga Kulkarṇī, Ga. Mo Pāṭīla, 1969
... सर्व मागधिन पलंगला अस्त्र परमेश्वराच्छा प्रारतीचा तो अमोघ उपाय आहै नलगे तीथठिन कायाक्लेश जाया | नलगे अनुष्ठान कर्ण वहू || नलगती सायास न करमें उपवास | धरावा विश्वास संतानों ...
Nāmadeva, Nivruttinath Narayan Relekar, Hemanta Vishṇu Ināmadāra, 1970
3
Brahmacaitanya Srigondavalekaramaharaja
चल मुद्रा भेद] है न्यासी आती पडली आन 1: बास म्हणे राम गाता है सर्व सहज अल हाती है: नलगे वनसेवन 1 राजद्वारों कीर्तिधन है: नलगे योगल्यान है पंचाग्नि धूम्रपान ।९ नलगे कांहीं साधन ...
Pralhāda Narahara Jośī, 1976
रि० नी, नरिस मोय तू ० अवि नेयेत नलगे :- न तो लागे यस्थासून संक्षेप; नली असे झाले अहि असे दिखती पाहिले [याचे उलट अथध जसे नको भू, तसंच नलगे हेही रेलें- नलगे है फत्क्त ईआय'याकांत ...
नलगे गिरीकपश कयों वास । ।६.. नली उग्र तप नानक जप । भेल जाय पाप संताल ।।७। । नलगे भरम उधल(रें वाहन यम । न धनिया पसार लधिश्चारी ।।८।. सर्वभामें करुणा जिले नाम/मृत । मन होईल-निरे आप-माप ।।९।
Nāmadeva, Harī Śrīdhara Śeṇolīkara, 1966
6
Śrīsakalasantagāthā - व्हॉल्यूम 1
ग कतरा धरा दिजवर|म्हणतीत्र पहिर || १ || संरावे| चररारिचारियोंगन उहाबा कृश जाग | नलगे ममता |]] || . ( अनुमान कर ग कै| ४ || नलगती सायास नलमे नकरशेउपवास |पराबा किखास सीसिंमें || ३ || स पठण ब | संके ...
Kāśinātha Ananta Jośī, 1967
ते माजी मज देई, देवराम । । नलगे संप्रदाय, मज नलगे समुदाय । माझा अंतभवि, उच्चाटला ।। नलगे प्रतिष्ठा, नलगे गौरव । नलगे हावभाव मान्यतेचा ।। रामदास म्ह/गे, दस शब्दज्ञाने वाया अभिमान ...
Janārdana Sakhārāma Karandīkara, 1980
8
Gaṇeśanāthāñcī kavitā: arthāt, Gaṇeśanātha gāthā
नलगे अब साध्य नय ते. साधन : तुजवीण जाण नलगे काहि । २ : नलगे आप जप नलगे आह" तप : नलगे ते. स्वरूप तुजवीण । ३ । गणेशनाथ म्हणे नय आय काहीं : चित्त तुझे पाई अटल करी । ४ : पु-लीके भवतं थोर केली ...
Gaṇeśanātha, Prabhākara Bhā Māṇḍe, 1975
9
Śāstrīya Marāṭhī vyākaraṇa
नर्शग नर्वस नये तू नये नयेत नलगे दि-. न स् लागे यापासून सं लेपाने नलगे अमें आले आहे बसे दिसतेर पाहिने हधाकया उलट अथनि जसे नको येते तोचि नलर्ग हेही कोर नलगे हैं फक्त ईआरूयातत्ति ...
Mōrō Kēsava Dāmale, Ganesh Vasudeo Karandikar, 1965
10
Kesarī, 1881-1981: vaicārika, sandarbha, āṇi vāṭacāla
+ उभा उमारुनि मान हिमालय तिष्टत होहाचा पहिला वहिला किरण पहायर तरा शुभ दिज्जचा नलगे दोलत नलगे बरकत नको कोहिनुत स्वदेश नलगे स्वराज्य नलगे ही सर्वहि नहीं एक साझा एक मानन तेच ...
Śaraccandra Dāmodara Gokhale, Bhalchandra Dattatraya Kher, 1981
7 NEWS ITEMS WHICH INCLUDE THE TERM «नलगे»
Find out what the national and international press are talking about and how the term
नलगे is used in the context of the following news items.
शिवाजी विद्यापीठातील वाचन कट्टय़ाचा परिघ …
प्रा. नलगे यांनी स्व-खर्चाने पुस्तके देत कट्टा चालविणाऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये गेली दोन वष्रे चाललेला हा उप्रकम विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच रुजत आहे. त्याला कुलगुरूंसह प्रशासनाचेही सहकार्य मिळत आहे. «Loksatta, Oct 15»
पिसाळलेल्या कुत्र्याचा ३५ जणांना चावा
त्यांमध्ये अनीशा काझी (वय १९, कोल्हापूर), सानिका लोंढे (६, चिकोडी), सूर्यकांत नलगे (६०, कोल्हापूर), जयसिंग पाटील (५३, कोल्हापूर), गुरफान शिकलगार (६, कोल्हापूर), (पान १ वरून) श्रेया दळवी (५, कोल्हापूर), संकेत चाळके (१८, कोल्हापूर), अजय उंडाळे (१८, ... «Lokmat, Oct 15»
मंत्रीच म्हणतात.. अधिकारी खोटे बोलतात!
एमआयडीसीच्या भूखंडावर असणाऱ्या कायदेशीर झोपडय़ांचे एसआरएच्या माध्यमातून पुनर्वसन केले जाईल. प्रास्तविक मनीषा नाईक यांनी केले. सूत्रसंचालन उज्ज्वला तळेकर, वैशाली नलगे यांनी आभार मानले. First Published on September 6, 2015 3:13 am. «Loksatta, Sep 15»
सबनीस, जाखडे यांचे अर्ज दाखल
जाखडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून श्रीधर माडगूळकर यांची स्वाक्षरी असून, डॉ. सबनीस यांच्या अर्जावर के.रं. शिरवाडकर यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली आहे. कोल्हापुरातील दक्षिण साहित्य संघाचे चंद्रकुमार नलगे मंगळवारी पुण्यात अर्ज ... «Lokmat, Aug 15»
'अण्णा भाऊं'ची चित्तरकथा लवकरच पडद्यावर
त्याबद्दलही या माहितीपटात मांडणी केली आहे. वामन ओव्हाळ, अर्जुन डांगळे, डॉ. माधव पोतदार, आत्माराम पाटील यांच्या पत्नी इंद्रायणीबाई, सुबोध मोरे, डॉ. रामनाथ चव्हाण, डॉ. चंद्रकुमार नलगे, अण्णा भाऊ साठे यांची मुलगी शांताबाई दोडके, प्र. «Lokmat, Jul 15»
स्त्रीशक्तीला सलाम
चंद्रकुमान नलगे, व्यंकाप्पा भोसले, वसंतराव मुळीका आदी उपस्थित होते. आरोग्य उपकेंद्र, बालिंगा बालिंगा (ता. करवीर) आरोग्य उपकेंद्रात जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर यांच्या उपवस्थितीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. «maharashtra times, Mar 15»
पाचपुतेंचा निर्णय स्वातंत्र्यदिनी
... भाजपात आल्यास कुकडी कारखान्याचे अध्यक्ष राहूल जगताप, घनशाम शेलार, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहटा, सुवर्णा पाचपुते, संतोष नलगे यांच्यासह इतर नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. याशिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. «maharashtra times, Aug 14»