WHAT DOES निरोप MEAN IN MARATHI?
Click to
see the original definition of «निरोप» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
Definition of निरोप in the Marathi dictionary
Farewell 1 command. 'Vedanchiya Niropa. Do not do it. ' Profit 16.455 'Brahmins say Sri Gurusu Who will reply Lascie. ' -Guest 38.35 2 messages; Text. Upon leaving 3- Vaangi; Persistent; Permission granted, to be granted. (Ed. Take it; Donations). 4 Honor sent; Collocation 5 (b) At the time of getting the farmer's license from the farmer, Gift from owner to the owner [No. Representation] (lamp) .Leave-Diva Malvine.Niropirinopene-Krivi Just verbally From Niropa; Message from send-out. 1 messenger; Sender 2 which is the result of Do not have the right to change the status of the work, but the commandments Runs the cost. 3 useful for just sending a message; Selfless निरोप—पु. १ आज्ञा. 'वेदांचिया निरोपा । आन न कीजे ।'
-ज्ञा १६.४५५. 'ब्राह्मण म्हणें श्रीगुरुसी । जो निरोप द्याल
मजसी ।' -गुच ३८.३५. २ संदेश; मजकूर. ३ जाण्याची पर-
वानगी; रुखसत; जाण्यास दिलेली, घेतलेली परवानगी. (क्रि॰
घेणें; देणें). ४ सन्मानानें केलेला पाठवणी; बोळवण. ५ (गो.)
शेतकापणीचा परवाना मालकाकडून मिळण्याच्या वेळीं शेत-
कर्याकडून मालकास मिळणारी भेट. [सं. निरूपण] (दिव्याला)
॰देणें-दिवा मालविणें.निरोपानिरोपीं-क्रिवि. नुसत्या तोंडी
निरोपावरून; निरोप आल्या-पाठविल्यावरून.निरोप्या-वि.
१ संदेशवाहक; निरोप सांगणारा, पोंचविणारा. २ ज्याला परि-
स्थितीप्रमाणें कामांत फेरफार करण्याचा अधिकार नसून आज्ञेप्रमाणें
चालावें लागतें असा. ३ फक्त निरोप सांगण्याच्या उपयोगी;
स्वतःची बुद्धि नसणारा.
Click to
see the original definition of «निरोप» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
10 MARATHI BOOKS RELATING TO «निरोप»
Discover the use of
निरोप in the following bibliographical selection. Books relating to
निरोप and brief extracts from same to provide context of its use in Marathi literature.
1
Sabhya Kase Vhave ? / Nachiket Prakashan: सभ्य कसे व्हावे ?
जाती है घरी उस्कायत्ना जाताना कसा निरोप द्यग्वा? घरी आलेल्या व्यक्लीने आपल्यावर उपकार की केले असतील तर निरोप देताना वृल्लज्ञता व्यक्त ३_...... बेत्स्यरशिवाय राहूनये. त्यचि ...
आज लोणी घेताना हा निरोप त्या महात्म्याला सांगणे आवश्यक होते. त्यमुले निदान आज तरी चांगले लोणी मिळण्याचा संभव होता. त्या सद्गृहस्थाला जे सांगायचे होते, ते सत्य होते.
3
Shree Gurucharitra Jase Aahe Tase / Nachiket Prakashan: ...
पुष्कळ कष्ट सहन केले . तेव्हा त्याला निरोप मिळाला की चंदला परमेश्वरीजवळ जा . जगदंबेचा निरोप घेऊन चंदला परमेश्वरीपाशी सहन केले . तेव्हा त्याला चंदला परमेश्वरीने स्वप्नात येऊन ...
Shri Bal W. Panchabhai, 2013
4
Mangalmurti Shree Ganesh / Nachiket Prakashan: मंगलमूर्ती ...
झाला , त्याचें तोंड सुकून गेलें , डोळे लाल झाले , उलट निरोप काय पाठवावा , हें त्यास सुचेनासे झाले . काय होईल व काय नाही अशी भीती त्याच्या मनांत उत्पन्न इाली . तथापि तयानें ...
पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर, 2014
5
Yantramagil Vidnyan / Nachiket Prakashan: यंत्रामागील विज्ञान
पेज म्हणजे निरोप देणारी व्यक्ति. पेजर या उपक्राणाद्धारेही निरोप दिला जायचा. मोटद्या उद्योगर्धद्याम९ई माणसं विविध जागी काम करीत असतात. त्याक्ली सपक' साधायचा तर कुणाला ...
गॉब्रिएलला अशा गूढभषेतले निरोप गेले दोन आठवड़े येत होते. ज्या पत्यावरून तो निरोप आला होता तो पत्ता खोटा होता. तिने तरीही ते निरोप व्हाईट हाऊस जवठच्या परिसरातून येत आहेत हे ...
मी खूश झालो.मला योग्य ती वेळ सापडली होती. (हवी ती संधी न मिळयला मी काय तुमच्यासरखा सभ्य आहे?) मी बहुतेक मालतीचच कहीतरी निरोप आणला असेल, या कल्पनेनं तो मइयाकड़े पहत होता.
शंवटी त्याने त्या दासीकते वरन तिला म्हटले जिमहाराजीना हा निरोप भी कसा सक्मा] त्मांना इन मापुजाव कोण करणारा नी असर निरोप जाऊन मांगितला, नर ते है डोकं उडवतीक कटी राहथार ...
दुयंधिनाद्या निरोप ऐकून भीमसेन संताल भरत उप्त उभा राहिलाबचे होले रक्त-वे तय अले दात्मगेठ बाच, रूतवर छाल खोलीत तम दुताता ममता, 'अहे दुदा, अमरता चुकी समय केवल देव अपन्याख्या ...
Śrīkānta Ra Phāṭaka, 1993
10
Śrīrāmakośa - व्हॉल्यूम 2,भाग 3,अंक 3
पाहुआना विशेषता सुग्रीव-बिभीषण-कनि, रामाने जिला हृदयस्पर्शी निरोप व लन कोशाचेही अंबक-रण हेलाजून सोडणारा मारुतीला निरोप; माबतीची रामाजयल भक्तिप्रेमाची नि:स्वाथों ...
Amarendra Laxman Gadgil, 1973
10 NEWS ITEMS WHICH INCLUDE THE TERM «निरोप»
Find out what the national and international press are talking about and how the term
निरोप is used in the context of the following news items.
स्मित हास्याचं लेणं.. स्मिता पाटील
अवघ्या ३१ व्या वर्षी जगाचा स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या निधनानंतर ... १३ डिसेंबर १९८६ रोजी प्रतीकच्या जन्माच्या अवघ्या सहा तासांनी स्मिता यांनी या जगाचा निरोप घेतला. 'शिव छत्रपती'या चित्रपटातील ... «Loksatta, Oct 15»
लाडक्या बाप्पाला निरोप
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.., गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजकार.. या पारंपरिक निनादात श्री गणेशाला रविवारी निरोप देण्यात आला. ढोल-ताशांचा निनाद.. बेन्जो, लेझीम पथके, डीजे, फटक्यांची ... «Loksatta, Sep 15»
औरंगाबादकरांचा विघ्नहर्त्यांला निरोप
पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत शहरासह जिल्ह्यात गणरायाला उत्साहात निरोप देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ढोल-ताशाच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांनी शहर दणाणून टाकले. जि.प.च्या आवारातील विहिरीत विसर्जनाची व्यवस्था केली ... «Loksatta, Sep 15»
सिडको-अंबडला गणरायास भावपूर्ण निरोप
सिडको : सिडको, तसेच अंबड परिसरात विघ्नहर्त्या गणरायास भावपूर्ण वातावरणात रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळांकडून निरोप देण्यात आला. सिडको, अंबड परिसरात गणरायाच्या विसर्जनासाठी सकाळपासून सार्वजनिक मंडळांचे गणेशभक्त तयारीला ... «Lokmat, Sep 15»
नाशिकरोडला भक्तिभावात निरोप
नाशिकरोड : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात, गुलालाची उधळण करत बालगोपाळांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी आपल्या लाडक्या गणरायाला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला. गेल्या ११ दिवसांपासून ... «Lokmat, Sep 15»
पुढच्या वर्षी लवकर या.... बाप्पाला भावपूर्ण निरोप
मुंबई, दि. २७ - ढोलताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह दिसत असून विसर्जनानिमित्त सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात ... «Lokmat, Sep 15»
पुण्यात मंगलमय वातावरणात बाप्पाला निरोप, २३ …
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात 'श्रीं'च्या विसर्जनाचा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. रविवारी सकाळी सुरू झालेला विसर्जन सोहळा तब्बल २३ तास ३० मिनिटांच्या कालावधीनंतर सोमवारी दुपारी पूर्ण झाला. पुण्यातील ... «Loksatta, Sep 15»
बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी
'लालबागचा राजा', 'मुंबईचा राजा' आणि 'गिरगावचा राजा'ची विसर्जन मिरवणुकीस रविवारी सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास सुरुवात झाली आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. ढोल-ताशाच्या गजरात, गुलालाची उधळण आणि ... «Loksatta, Sep 15»
गणरायाला निरोप
पाणावलेले डोळे आणि ढोलताशांचा गजर, अशा संमिश्र वातावरणात गणपती बाप्पा मोरया, असा जयघोष करीत आणि पुढल्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आले. राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह कायम असून ... «Loksatta, Sep 15»
गणपती बाप्पाला भक्तीभावाने निरोप
एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार.. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.. असा जयजयकार करीत ढोल-ताशांच्या निनादात आणि गुलालाची उधळण करीत घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात प्रतिष्ठापित ... «Loksatta, Sep 15»