WHAT DOES सढळ MEAN IN MARATHI?
Click to
see the original definition of «सढळ» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
Definition of सढळ in the Marathi dictionary
Hard-witted Generous; Trick; Tidy; Loose; Freed Chalk 'Tighten your hands' [No. Loosely; Pvt. Siddhil; Hi Loosened No. Shraddha-spadal-sabadh-bhA 1832.] सढळ—वि. उदार; अघळपघळ; घळमळीत; सैल; मोकळा-
चाकळा. 'बोलूनचालून हाताचा सढळ'. [सं. शिथिल; प्रा.
सिढिल; हिं. ढिला. सं. श्रद्धावत्-सड्डाल- सढाळ-भाअ १८३२.]
Click to
see the original definition of «सढळ» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
10 MARATHI BOOKS RELATING TO «सढळ»
Discover the use of
सढळ in the following bibliographical selection. Books relating to
सढळ and brief extracts from same to provide context of its use in Marathi literature.
1
Jarmanicha Phuharar Adolf Hitler / Nachiket Prakashan: ...
त्यापैकी रॉबर्ट पेन व जॉन टोललैंड यांचया 'अडॉल्फ हिटलर' याच नावाचया पुस्तकांचा सढळ वापर केला आहे. त्यातही टोललैंडचे पुस्तक संदर्भ ग्रंथाप्रमाणेच शेकडो दस्तऐवज व मुलाखती ...
2
Sukhi Jivanasathi Aarogya Sambhala / Nachiket Prakashan: ...
T चैतन्यदायी एकत्र अांघोळ आपल्यातील हवेहवेसेपणा व गोडवा टिकविण्यासाठी बायका अनेक सौंदर्य प्रसाधने अतिशय सढळ हाताने वापरतात. परंतु काही काळानंतर तयांचा पण पुरुषांवर असर ...
3
Onjalitil Moti / Nachiket Prakashan: ओंजळीतील मोती
... त्यांनी सन्मानाने पैसा मिळवून दाखवला. पण 'केदार' चया प्रपंचासाठी लागणारा तेवढाच शिछक ठेवून, संघ परिवारातील अनेक संस्थांना, कार्याला त्यांनी सढळ हस्ते आर्थिक मदत केली.
4
Jagatik Jantu Shastradnya / Nachiket Prakashan: जागतिक ...
दोघेही म्हणाले, 'आम्ही मानवतेसाठी आणि मग रीडने त्यांना सांगितले, 'जनरल वुडहा सढळ हाताचा माण्णूस आहे. तो तुम्हांला दोन-तीनशे डॉलर्स सहज देईल. वांधा इतकाच आहे की, ते ...
5
Net Banking / Nachiket Prakashan: नेट बँकिंग
मनसोकत खरेदीचा आनंद या काडर्णच्या जीवावर आपण घेऊ शकतो. सढळ हात आणि खर्चिक वृत्ती असणान्यांजवळ हे तर हवेच. गांमत म्हणजे हे कार्ड मिळवण्याकरिता बंकेत खाते नसले तरी चालते.
6
Steve Jobs (Marathi): Exclusive Biography
... अतिरिक्त चिप्स देईल, वॉझनी कमीत कमी चिप्स वापरण्याचं हे सूत्र एक वैयक्तिक आव्हान म्हणून स्वीकारलं आणि त्याला तया मित्राच्या सढळ स्वभावाचा गैरफायदाही घयायचा नव्हता.
7
Mahamanav Chhatrapati Shivaji Maharaj / Nachiket ...
अमेरिकेला साधे कळत नाही की , पाकिस्तानला ते देत असलेली सढळ मदत थांबवून जर पाकिस्तानचे चार तुकडे केले , तर निर्माण झालेल्या चार देशांमध्ये , पंजाब , पख्तुनीस्थान , सिंध आणि ...
8
Leadership Wisdom (Marathi):
आपणजेवढे सढळ हाताने देत जाऊ, काम करू तेही सातत्याने तेवढ्या प्रमाणात आपल्याला त्याचे फल िळत जाईल आिण तेही न मागता ! चांगलेपणाच्या पलीकडे जाऊन सर्वोत्ताकडे झेपावणे हे ...
9
Discover Your Destiny (Marathi):
असा माणूस प्रत्येक क्षणी ही िवचारसरणी जगण्याचा प्रयत्न करीत असतो.' 'मघाश◌ी तू नैसर्िगक तत्त्वांिवषयी बोलत होतास ?' 'दार, ऐक. आपला हात नेहमीच सढळ हवा आिण औदार्य हा आपल्या ...
10
Avhan Chini Draganche / Nachiket Prakashan: आव्हन चिनी ड्रगनचे
मात्र शस्त्राखे व दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यात याना फारसे यश मिळालेले नाही. नागालाँड, मणिपूर, मिझोराम व अरुणाचल प्रदेश या राज्यांना खेटूनच १६४० सढळ हस्ते मदत करण्याचे ...
Bri. Hemant Mahajan, 2013
10 NEWS ITEMS WHICH INCLUDE THE TERM «सढळ»
Find out what the national and international press are talking about and how the term
सढळ is used in the context of the following news items.
सर्वदा सढळ दान
'लोकसत्ता'च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू आहे. 'लोकसत्ता'च्या विविध विभागीय कार्यालयांमध्ये या संस्थांच्या नावाने धनादेश जमा होत आहेत. * अमिता नितीन ... «Loksatta, Oct 15»
'प्रेम रतन धन पायो'मध्ये सलमानची सुवर्णजडीत …
चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटावर सढळ हस्ते पैसा खर्च केल्याचे चित्रपटातील शाही थाटावरून लक्षात येते. या शाही थाटात आणखी एक भर पडली असून चित्रपटात सलमानने खास सुवर्णजडीत शेरवानी परिधान केली आहे. 'प्रेम रतन धन पायो' चित्रपटात ... «Loksatta, Oct 15»
नासाची पोटदुखी
भारतीय अवकाश प्रकल्पांना भारत सरकार नेहमीच सढळ हाताने मदत करीत आले आहे. त्यातच अमेरिकेपेक्षा कमी खर्चात आपण इतर देशांचे उपग्रह अवकाशात सोडतो. त्यामुळे बरेच देश भारतीय व्यवस्थेचा वापर करून त्यांचे राष्ट्रीय उपग्रह अवकाशात सोडतात. «Lokmat, Oct 15»
स्वरविचारांत रंगलेली शब्दमैफल..
किशोरीताईंच्या बाबतीत सांगायचं तर तर ताई अगदी सढळ हाताने देणाऱ्या आहेत. त्यांच्या गाण्याच्या सौंदर्यातलं थोडं जरी समजून घेता आलं तरी खूप असतं. आपण गुरूकडे जातो ते त्यांचे चार स्वर समजावेत म्हणून, त्यांच्या गाण्यातलं सौंदर्य ... «Loksatta, Oct 15»
४० पट जास्त प्रदूषण करतात फोक्सवॅगनच्या गाड्या
प्रमाणपत्र देणाऱ्या कंपन्या खाजगी कंपन्या असतात. या कंपन्या आपसातल्या स्पर्धेमुळे सढळ हाताने प्रमाणपत्र देत असतात. बहुदा त्यांना वरील फसवेगिरी माहित असावी. दुसरे असे की युरोपीय देश कार्बन डाय आॅक्साईडबाबत दक्ष असतात, नायट्रोजन ... «Lokmat, Oct 15»
बागलाणला झिरपले 'विनायकाच्या' निधीचे पाझर
नाशिक : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ठरलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनेक गमतीजमती आता बाहेर येऊ लागल्या असून, या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी सामाजिक संस्था व विश्वस्त मंडळांनी केलेली 'सढळ' हाताने मदत, त्याच तत्परतेने ... «Lokmat, Sep 15»
रघुरामाचे शिवधनुष्य
इतका मोठा धोंडा छातीवर असल्यामुळे बँका नवीन कर्जे देण्यास तितक्या उत्सुक नाहीत. म्हणजे रिझव्र्ह बँकेने जरी व्याजदर कमी करून कर्जे आकर्षक केली तरी ती सढळ हातांनी देण्याची बँकांची इच्छा नाही. या बँकांच्या अनिच्छेचा परिणाम असा ... «Loksatta, Sep 15»
दुष्काळग्रस्तांच्या दु:खावर मायेची फुंकर
याशिवाय दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पर्युषण महापर्व काळात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन डॉ. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांनी केले आहे. जैन समाजाकडून जमणारा लाखोंचा निधी ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करणार आहेत. «Lokmat, Sep 15»
'शिकतो' डोंबारी गं..!
तो सढळ हाताने लाभला तरच या उपेक्षितांचा हा प्रपंच चालेल, बहरेल.. ल्ल महेंद्र कुलकर्णी. संस्थेपर्यंत कसे जाल? नगर व पुण्याहून रस्त्याने ८० किलोमीटर अंतरावर ही संस्था आहे. तर दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर नगर व दौंडहून साधारण एवढय़ाच अंतरावर ... «Loksatta, Sep 15»
प्रिय राजदीप, ताट तुमचे नव्हे, शेतकऱ्याचे महत्वाचे
राज्यातील जनतेने अतिशय उदारपणे ३०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम यासाठी सढळ हस्ते दिली आहे. त्यामुळे सहा हजार गावांमध्ये जवळपास एक लाख कामे केवळ सहा महिन्यात पूर्ण करू शकलो. थोड्याशा पावसानेसुद्धा गावांना पाण्याचे विकेंद्रित साठे ... «Lokmat, Sep 15»