Click to see the original definition of «टाळू» in the Marathi dictionary.
Click to see the automatic translation of the definition in English.
Definition of टाळू in the Marathi dictionary
Palanquin 1 The upper part of the head; Headgear; Skull 2 caps placed on the cradle 3 talukas; Top of the mouth The interior part of the jaw 4 (Iron statue of the constellation Figure Thick powders made of soil; (General) Structure of the soil, part. (Art corridors). 'Vih- Khichi scratches, water and water. ' 5 Tabla Ink in the center. [No. Palate]. Of teeth- (snake poisonous The teeth are with the fleet, and he is very much aware of it) Very favorite thing; China kaaliza Fill palms, Tallwees- (Wife) small child's Tortoise oil Moisturizing oil for napkins or nail (child's 12th Nights in the morning and nights in the morning until 6 months from the day On average, weigh 5 tons of oil. After next six months For one year, 2 hours a day. Toli oil is dried). Fill- (Chandbari) Take the part of the lower part of the leaves. (Head building) Eating butter on a bowl - very grimy and lowly. On Oil-grease-work; Escape the need; Assist. Share it. Share it with others Gazveen Reverse the hand; Fraud; Dive Toulouse- Do not apply toll-free Tippers -1 on your body Fly the upper side by making bigger passions; Kathyakut Do it Let's leave the issue but leave the issue. Do not charge 2 charges; Do not tolerate. टाळू—स्त्री. १ डोक्याचा वरील पुढचा भाग; मस्तकाग्र;
कवटी. २ टाळूवर ठेवलेले केंस. ३ तालुप्रदेश; तोंडाच्या वरच्या
जबड्याचा आंतील भाग. ४ (चित्रा नक्षत्राच्या लोखंडी चरणांत
पडलेल्या पावसानें) जमिनीचा बनलेला चिकटव जाड थर;
(सामा.) जमिनीचा टणक थर, भाग. (क्रि॰ धरणें). 'विहि-
रीची टाळू खणली, पाणी भरभर लागलें.' ५ तबल्याच्या
शाईचा मध्यभाग. [सं. तालु] ॰चा दांत-(सापाचा विषारी
दांत,टाळूपाशीं असतो आणि तो त्याला फार जपतो त्यावरून)
अतिशय आवडती वस्तु; जीवाचा कलिजा. टाळू भरणें,
टाळवेस लावणें-(बायकी) लहान मुलाच्या टाळूस तेल
लावणें किंवा न्हाणीसाठीं तेल माखणें (मुलाच्या १२ व्या
दिवसापासून ६ महिनेपर्यंत सकाळीं न्हातांना व रात्रीं निजतांना
सरासरी ५ तोळे तेल तांळून जिरवितात. पुढें सहा महिन्यानंतर
एक वर्षपर्यंत रोज न्हातांना २।। तोळे तेल जीरवितात). ॰भरणें-
(चांभारी) टांचेखालचा भाग उचलून देणें. (मढ्याच्या)
टाळूवरचें लोणी खाणारा- अतिशय कृपण व नीच. ॰वर
तेल घालणें-ओतणें-काम होणें; गरज भागणें; सहाय्य करणें.
॰वर मिरें वाटणें-एखाद्यावर पूर्ण ताबा चालविणें, अंमल
गाजविणें. ॰वर हात फिरविणें-फसविणें; बुडविणें. टाळूस-
टाळेस-टाळवेस टिपरुं लागूं न देणें-१ आपल्या अंगावर
येणारी बाजू मोठें शब्दपांडित्य करून उडवून देणें; काथ्याकूट
करणें. अघळपघळ पण मुद्दा सोडून बोलणें. २ आरोप शेकूं न देणें;
सहन न करणें.
Click to see the original definition of «टाळू» in the Marathi dictionary.
Click to see the automatic translation of the definition in English.
The translations of टाळू from Marathi to other languages presented in this section have been obtained through automatic statistical translation; where the essential translation unit is the word «टाळू» in Marathi.
The map shown above gives the frequency of use of the term «टाळू» in the different countries.
Examples of use in the Marathi literature, quotes and news about टाळू
EXAMPLES
3 MARATHI BOOKS RELATING TO «टाळू»
Discover the use of टाळू in the following bibliographical selection. Books relating to टाळू and brief extracts from same to provide context of its use in Marathi literature.
1
The Secret Letters (Marathi):
ज्यांनी मला सुरवातीच्या काळात िवलक्षण आधार आिण मार्गदर्शन िदलं, त्याला मी टाळू लागलो. माझी कातडी बचावण्यासाठी मी डेव्िहड आिणस्वेन यांच्या ग्रूपमध्ये गेलो आिण ...
Robin Sharma, 2013
2
Discover Your Destiny (Marathi):
सस्या टाळू नका पण सस्या िनर्माण करणार्या. कारणांचा नाश करा. संघर्षािवना कृतीश◌ील जीवन आपल्याला जगता आले पािहजे. कष्टातून भाग्यतेकडे जा. एके क्षणी जूिलयन मला म्हणाला ...
Robin Sharma, 2015
3
पारधी
On the atrocities faced by Pardhi, Dalit people from Maharashtra; first person account of a member of the tribe.
गिरीश प्रभुणे, 2006
4 NEWS ITEMS WHICH INCLUDE THE TERM «टाळू»
Find out what the national and international press are talking about and how the term टाळू is used in the context of the following news items.
1
मुळातून कर कपात समज गैरसमज!
वास्तव : वास्तविक विजय सहस्त्रबुद्धे फॉर्म १५ जी देऊन मुळात करकपात कायद्याने टाळू शकतात. कारण कलम १९७ ए (१) आणि नियम २९ सी नुसार ज्यांचा 'एकूण उत्पन्ना (टोटल इन्कम)'वरील प्राप्तिकर शून्य आहे त्या व्यक्तींनी हा फॉर्म भरल्यास मुळात ... «Loksatta, Sep 15»
2
टाळू भरू नका, रोज अंघोळही नको!
प्रसूतिगृहातून बाळंतिणीला घरी आणलं, की दुसऱ्या दिवशीपासून त्या घरात बाळाची टाळू भरून त्याला लख्ख अंघोळ घालण्याचा एक थरारक कार्यक्रम रोज सुरू होतो. बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या मुलीच्या आईवर ही कामगिरी सोपवलेली असते. «maharashtra times, Apr 14»
3
आपण मरताना निसर्ग का जाळायचा?(उत्तम कांबळे)
आपण आपलं मरण टाळू शकत नाही; पण झाडांचं तरी टाळू शकतो का...? परवा स्मशानात एक फलक वाचला. मोफत अंत्यसंस्काराचा फलक होता. मोफत अंत्यसंस्कार म्हणजे लाकूड, रॉकेल सारं काही मोफत असतं. ज्यांना पैसे द्यायचे आहेत, त्यांनी ते दानपेटीत ... «Sakal, Jan 14»
4
पर्यायी जीवनशैलीच टाळू शकते मानव-वन्यजीव संघर्ष
त्रासदायक वन्यप्राण्यांना मारण्याची परवानगी दिल्यास मानव-वन्यप्राणी संघर्ष सुटेल ही भाबडी आशा आहे. तसेच केवळ नुकसानभरपाई देऊन असंतोष कमी करणे हा सुद्धा यावरील उपाय नाही. तर त्यासाठी वनउपजाकडे जोडधंदा म्हणून बघण्याची वृत्ती ... «maharashtra times, Jan 14»
REFERENCE
« EDUCALINGO. टाळू [online]. Available <https://educalingo.com/en/dic-mr/talu>. Oct 2026 ».