WHAT DOES उजळ MEAN IN MARATHI?
Click to
see the original definition of «उजळ» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
Definition of उजळ in the Marathi dictionary
Brilliant 1 Glazed; Satage; Given to the district (metal); Clean; White; Clean 2 blonde; Beautiful; Satage (face) 3 fruit Like the peasants that change the ripening color (Peru, bananas Etc.). 4 pure behavior; Inexpensive 'Bright People' There should be a select policy. ' -Jewellkhannium 9. [No. Bright; Pvt. Ujjal; Th Bright, silly; Hi Bright] .Tikya- Vs White dancer Pic 1 Potential chef; Rumor 2 Outside, Door but crap; No man To be troll-ophthalmic-exception, get rid of the accused; Free of charge Be it; Stain blackness .... Behave; No shame उजळ—वि. १ चकचकीत; सतेज; जिल्हई दिलेली (धातु);
स्वच्छ; पांढरा; निर्मळ. २ गोरा; सुंदर; सतेज (चेहरा). ३ फळ
पिकतांना रंग बदलून जी सतेजता येते तशा प्रकारचें (पेरू,केळें
इ॰ फळ). ४ शुद्ध वर्तनाचे; राबत्यांत येण्याजोगे. 'उजळ लोकां-
पैकीं निवडण्याचें धोरण असावें.' -जव्हेरखानानियम ९. [सं.
उज्ज्वल; प्रा. उज्जल; गु. उजळु, सिं.उजलु; हिं. उजला] ॰टिक्या-
वि. फासोळीवर पांढरे ठिपके असणारा (घोडा). ॰ठक-पु. १
संभावित भामटा; राजरोस भामटेगिरी करणारा. २ बाहेरून भपके-
दार परंतु कवडीमोल वस्तु; आंतून सरळपणा नाहीं असा माणूस.
॰तोंड-माथा होणें-अपवाद, आरोपापासून मुक्त होणें; दोषमुक्त
होणें; काळिमा जाणें. ॰माथ्यानें हिंडणें-राजरोसपणें वावरणें,
वागणें; न लाजतां वागणें.
Click to
see the original definition of «उजळ» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
10 MARATHI BOOKS RELATING TO «उजळ»
Discover the use of
उजळ in the following bibliographical selection. Books relating to
उजळ and brief extracts from same to provide context of its use in Marathi literature.
1
A Dictionary English and Marathi, Compiled for the ... - पृष्ठ 13
ठरवणें , उघडा माथाn . - उजळता माथा or उजळ माथाm .उजळ तेंॉडn . करणें g . oro . दोषमुक्त करणें . 2 ( from obligation or claim ) , v . To FREE . सोउवणें , मोकव्या - मुक्त - & c . करणें , मोकळीकJ . - सीडवगूकfi .
James-T ..... Molesworth, Thomas Candy, 1847
2
Shunyatla Chandra / Nachiket Prakashan: शून्यातला चंद्र
शून्यातला चंद्र संतोष वि. घासिंग. आणि उजळ होत्या. दोन्ही मुलं त्यांचयावरच आणि मुली नाथरावांवर. आजूबाजूचे त्यावेळी काळेंच्या घरातल तिथं कुणी नसायचं म्हणा. नाथरावांना ...
3
A School Dictionary, English and Maráthí - पृष्ठ 77
Brifer 8. कांटेइतTड 2n. Bri-gade's. जीवर बिगेडीयर हाप्गून अधिकारी /7? असतो आशी स्वरांची अथवा पायदळांची टोळी /' Brigand ४. बंडवाला n, पुंड 2m. Bright a. उजळ, चकचकीत, तेजस्वी. २ चणचणीत, हुशार.
Shríkrishṇa Raghunáthshástrí Talekar, 1870
4
Detective Renu / Nachiket Prakashan: डिटेक्टिव्ह रेणू
समाजात बळावलेल्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव सज्ज असते. समाजात उजळ ...
डॉ. पुष्पहास पुरेकर, 2015
मानवी मनाच्या अव्यक्त कोपर्यांना उजळ करणार्या कथा. घराघरांच्या भिंती बोलू लागल्या आणि ...
6
Bhartachi Rashtriy Pratike / Nachiket Prakashan: भारताची ...
कोवळी असताना पानांचा रंग हा काहीसा केशरी गुलाबी असतो . आणि जलदपणे उजळ आणि गडद लाल होतो . पाने जशी मोठी होतात , तसा त्याचा रंग गडद हिरवा होतो . आंब्याची फुले १० ते ४० सें . मी .
7
Subodh Sangh / Nachiket Prakashan: सुबोध संघ
स्वयंसेवक हे संघाला नेस्तनाबूत करण्याचे कारस्थान सरकारने अनेकदा रचले होते पण अग्रीतून सोने जसे अधिक उजळ होऊन बाहेर निघते , तसा संघ त्या संकटातून अधिक उजळछून बहेर निघाला .
8
Banking Bodhkatha / Nachiket Prakashan: बँकिंग बोधकथा
आमचे नांव उजळ असे समान्य माणसे म्हणतात . म्हणजेच हे जीवन सुंदर होण्यासाठी मनुष्याला हर प्रकारचे प्रयत्न करावे लागतात व तसे करण्यासाठी स्वत : स वेळीच निर्णय घयावे लागतात असे ...
9
Tukaram Gatha: Enhanced by Rigved
तेणें मळलें उजळ ॥धु॥ अंगाचे भोंवडी | भोय झाड फिरती धोंडी ॥२॥ तुका म्हणे नाड । पाप ठाके हिता आड ॥3॥ २१९ न देखोन कांहों | म्या पाहिले सकल हो |१| जालों अवघियांपरी । मी हैं मईों ठेलें ...
Sant Tukaram, Rigved Shenai, 2014
10
Premsutra: Pratyekachya Premaa sathi
आता आपण उजळ माथ्याने राजधानी परतू या. कटकारस्थाने करून आपल्याला मारण्याचा बेत कसा केला गेला ते सांगू. राज्यसभेत आपण आपल्या मारेकन्यांना उघडे पाडू" युधिष्ठिर ममतेने ...