एकनाथ शिंदे गटाने पक्षाध्यक्ष घराबाहेर पडत नाहीत म्हणून पक्ष सोडला
आणि
अजित पवार गटाने पक्षाध्यक्ष घरात बसत नाहीत म्हणून 😃😃.
सौजन्य-whats app फॉरवर्ड
Advait Mehta
48.9K posts
Journalist . Twits are personal. RT’s are not endorsement.
Pune
Joined February 2015
- ईडी च्या संचालकांना सेवेत मुदतवाढ देण्याविरुद्ध मी केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला आहे. ही मुदतवाढ बेकायदा असल्याचा निकाल दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला मनःपूर्वक धन्यवाद!
- भाजपचा कसब्यात वाजलाय बँड राष्ट्रवादीचा चिंचवडमध्ये नाकारलाय स्टँड महाराष्ट्रात जरी असला आमचा रिकामा कॅण्ड तरी आमचे 2-2 आमदार निवडून आलेत ठिकाण आहे नागालँड
- नवी म्हण आपला तो पक्षादेश दुसऱ्याचं ते हाय कमांड
- भाजपचे नेते 75 व्या वर्षी निवृत्त होतात-अजित पवार मोदीजी पुढच्या वर्षी 2025 साली वयाची 75 वर्षे पूर्ण करतायत वा दादा वा ! गुगली आणि मास्टरस्ट्रोक एकाच वेळी ☺️😊
- पुणेरी आजोबांच्या नंतर ... पुणेरी आई ... सौजन्य -whats app फॉरवर्ड Life in मेट्रो पुणे स्टाईल
00:00 - मी पुन्हा येईन-देवेंद्र पुन्हा गाईन-अमृता पुन्हा जाईन-अजितदादा पुन्हा भाषण देईन-मोदी पुन्हा सुट्टीवर जाईन-राहुल पुन्हा पचकेन-चंद्रकांतदादा पुन्हा दचकवेन-शहा पुन्हा भिजेन- मोठे पवार पुन्हा बडबडेन-शेलार पुन्हा ट्विटेन-पार्थ पुन्हा ओरडेन-अर्णब पुन्हा जागा होईन-राज झोपी जाईन-मतदार
- इथून पुढच्या सामन्यांमध्ये टॉस करता ed /ncb /cbi ला पाठवायला पाहिजे छापा टाकून काटा काढायची त्यांना प्रॅक्टिस आहे ☺️
- एका विशिष्ट आडनावाची बदनामी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान असेल तर पंतप्रधान पदावरील व्यक्तीने परदेशात जाऊन एक काळ असा होता की लोकांना भारतात जन्म झाला म्हणून लाज वाटायची असं म्हणणं ही भारत मातेची आणि 130 कोटी भारत वासियांची बदनामी,अपमान नाही का ?
- आनंदी देशांच्या यादीत युद्ध करून रशिया 74 आणि युक्रेन 108 दिवाळखोरीत निघून पाकिस्तान 103 श्रीलंका 126 हसायला बंदी असावी असा चीन 82 आणि भारत 136 आता याला नेहरू जबाबदार/ पवारांचा हात/ विरोधी पक्षांचा कट उत्तर कोरियाने बहुदा भाग घेतला नाहीय नाही तर अव्वल नंबर त्यांचाच होता ☺️😊
- Ncb ने केलेली आर्यन खानची अटक चुकीची होती. Ed ने संजय राऊतांना केलेली अटक बेकायदेशीर होती. Ncb, ed या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत.
- एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणणं पुरेसं ठरणार नाही शिवसेनेला नव्याने उभं करून खुद्दार आहेत हेही उद्धव ठाकरेंना दाखवून द्यावं लागेल आणि गद्दार कोण ,खुद्दार कोण ,खुदगर्ज कोण हे जनता मतपेटीतून दाखवून देईल मुंबई,ठाणे आणि इतर शहरांतील पालिका निवडणुकांचं घोडा मैदान जवळ आहे
- बाकी मरू द्या शहाजी बापू पाटलांना तेवढं पर्यटन आणि पर्यावरण मंत्री फिक्स राहू द्या आणखी धक्के देऊ नका डोंगार ,झाडी सगळं येऊन हॉटेलवर पडायचं
- अनुराग ठाकूर यांचं नाव बदलून अनुवाद ठाकूर करायला पाहिजे अध्यक्ष महोदय ☺️😊

