Log inSign up
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
9,644 posts
user avatar
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षेतील भ्रष्टाचार, MPSC मधील असंख्य समस्या आणि सामाजिक, राजकीय प्रश्नासंदर्भात चालविलेली राज्यव्यापी चळवळ आणि रजिस्टर संस्था. संपर्क:- 8668378583
Pune, India
Joined October 2018
121
Following
49.1K
Followers
  • Pinned
    user avatar
    स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
    @Mpsc_Andolan
    May 5
    पोलिस भरतीचा पेपर फुटला @Dev_Fadnavis साहेब आपण ग्रहमंत्री आहात या प्रकरणाकडे गांभीर्याने घ्या आणि याची सखोल चौकशी करा.यात काही क्लास चालक तसेच अधिकारी सहभागी आहेत. हा योगायोग नसून जाणूनबुजून पेपर फुटीचा प्रकार आहे. यावर एक SIT नेमून याची चौकशी करा ही नम्र विनंती @DGPMaharashtra
    1.9K
  • user avatar
    स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
    @Mpsc_Andolan
    Jan 9, 2024
    आज आम्ही एक तलाठी भरती बाबत धकादायक खुलासा करणार आहोत. हे फक्त एक उदाहरण आहे जे समोर आला आहे असे किती असतील याचा विचार न केलेला बरा. फडणवीस साहेब पुरावा पाहिजे ना तुम्हाला तर आम्ही तो देतो तसेच विखे साहेब करा आमच्यावर गुन्हे दाखल आणि ज्यांनी घोटाळे केले त्यांना तलाठी बनवा. ठाणे
    76K
  • user avatar
    स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
    @Mpsc_Andolan
    Jan 9, 2024
    अजित दादा- काय दिवे लावणार दिपक केसरकर - तुला disqualified करतो विखे पाटील - गुन्हा दाखल करतो वा रे सरकार...! @CMOMaharashtra साहेब हे सरकार नेमका कोणासाठी बनवले आहे. प्रामाणिक 20 लाख विद्यार्थ्यांना तुम्ही असा बोलता आणि ज्यांनी भ्रष्टचार केला आहे त्यांना नौकरी देता याचा अर्थ
    55K
  • user avatar
    स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
    @Mpsc_Andolan
    Jan 6, 2024
    हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची
    302K
  • user avatar
    स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
    @Mpsc_Andolan
    Nov 12, 2022
    आरोग्यभरती घोटाळा,म्हाडा भरती पेपरफुटी, आणि TET घोटाळा बाहेर करणाऱ्या पुणे पोलीस उपायुक्त IPS भाग्यश्री नवटके यांची महत्वाच्या जागी बदली अपेक्षित असताना, साईड पोस्टिंग देत चंद्रपुरात बदली केली गेली. त्यांचा निरोप समारंभ काल झाला. मॅडम, आम्ही सर्व विद्यार्थी आयुष्यभर आपले ऋणी राहू
    00:00
  • user avatar
    स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
    @Mpsc_Andolan
    Oct 19, 2024
    यावेळी #मतदान_करताना_हे_विसरू_नका राज्याच्या इतिहासातील सर्वात फेल गृहमंत्री.
    51K
  • user avatar
    स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
    @Mpsc_Andolan
    Dec 1, 2024
    आम्ही @gajabhauX सोबत! @Dev_Fadnavis साहेब आम्ही महाराष्ट्रात राहतोय की युपी-बिहार मध्ये?
    This Post is from an account that no longer exists. Learn more
    105K
  • user avatar
    स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
    @Mpsc_Andolan
    Jan 6, 2024
    तलाठी मध्ये fraud झाला आहे हे आम्हाला आधीच माहीत होते. त्यामुळेच आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याबाबत PIL दाखल केली आहे. लवकरच रिट पीटिशन दाखल होईल. तुम्हाला सांगायचे इतकेच की ज्यावेळी आपल्या बुडाखाली आग लागते त्याच वेळी आपण डोळे उघडतो. इथेच आपला चुकते. हे फक्त तलाठी पुरते नाहीये
    62K
  • user avatar
    स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
    @Mpsc_Andolan
    Jan 7, 2024
    फडणवीस एकीकडे म्हणताय परीक्षा पारदर्शक घेतली दुसरकडे असं पण म्हणताय पुरावे दिल्यास परीक्षा रद्द करू. तर ठीक आहे पुरावाच बघाच.  हे पत्र संभाजीनगर पोलीसांनी, तलाठी परीक्षेचे नियोजन करणाऱ्या महसूलच्या भूमीअभिलेख विभागाला लिहिले आहे. यात संभाजीनगर पोलीसांनी स्पष्टपणे नमूद केलं
    67K
  • user avatar
    स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
    @Mpsc_Andolan
    Feb 21, 2024
    जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टी द्वारे उत्तरे पुरवत होता. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. या सरकार ला अजून काय पुरावे पाहिजेत की हे झोपेचे सोंग करत आहेत. अमरावतीचे सेंटर ARN Associate या सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. तुम्हाला एक परीक्षा नीट घेता
    00:00
    65K
  • user avatar
    स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
    @Mpsc_Andolan
    Sep 25, 2023
    पुरोगामी महाराष्ट्रात, दुर्गम भागातील शेवटच्या टोकापर्यंत असलेली शिक्षणाची दारे जाणूनबुजून बंद करून शिक्षणाचे सार्वत्रीकरण थांबवण्याचा घाट घातला जातोय.आदिवासी, गोरगरीब मुले शिक्षणापासून वंचित ठेवून कुणाची प्रगती करण्याचा कट शिजत आहे? #मराठीशाळा_वाचवा #शाळादत्तक_योजनेचा_निषेध
    31K
  • user avatar
    स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
    @Mpsc_Andolan
    Nov 6, 2024
    #वारं फीरलयं.... सरकार बदलतंय... राज्यातील #तरुणांना कोणाचं #सरकार हवंय, याच उत्तर... टीप : यातील एकही पेड कार्यकर्ता नाही, सगळी पोरं #गरिबांची आहेत..
    00:00
    39K
  • user avatar
    स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
    @Mpsc_Andolan
    Aug 28, 2024
    प्रामाणिक IPS अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. #फडणवीस सरकारचा जाहीर निषेध. 🏴🏴 भाग्यश्री मॅडम यांच्या तपासमुळेच राज्यातील सर्वात मोठा #परीक्षा घोटाळा - #TET घोटाळा उघडकीस आला होता, आरोग्य भरती पेपरफुटी, #म्हाडा भरती पेपरफुटी असे अनेक गुन्हे त्यांच्यामुळे
    57K
  • user avatar
    स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
    @Mpsc_Andolan
    Dec 12, 2023
    "Ph.D करून पोर काय दिवा लावणार आहे" असं अशोभनीय वक्तव्य अजितदादांनी केलं आहे. अजितदादा Ph.D करणे, इकडल्या गटातून तिकडल्या गटात उड्या मारण्याइतपत सोप्प नाही. ISRO, DRDO अशा अनेक संस्थांमध्ये उच्च शिक्षित Ph.D धारकांनी आपली कमाल दाखविली आहे, त्यामुळेच भारताची प्रगती शक्य झाली.
    user avatar
    Mumbai Tak
    @mumbaitak
    Dec 12, 2023
    अजितदादा सभागृहात म्हणाले 'पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार' #ajitpawar #nagpurassemblysession #satejpatil
    00:00
    89K

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms of Service|Privacy Policy|Cookie Policy|Accessibility|Ads info|© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up