ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
25.1K posts
जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!
- फर्जी और छेड़छाड़ की गई तस्वीरें ट्वीट करने के लिए हम पुलिस केस दर्ज कर रह हैं। वैसे तो हमें पता है कि झूठ बोलना और बदतमीजी करना बीजेपी के डीएनए में है।Shocking if true.Readers added contextThe image is a digitally altered one. One can find the details in the following post x.com/Bharatiyan108/… The images were taken when Uddhav Thackarey met Kejriwal's parents m.rediff.com/news/report/wh…
- हाती घेऊ "मशाल" रे! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निशाणी : मशाल
- तुम मुझे चंदा दो, मै तुम्हे धंदा दुंगा!
00:00 - शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने अभिनेत्री कंगना राणावत जी यांनी मुंबई पोलिसांविरुद्ध केलेल्या व्यक्तव्याचा आणि मुंबई शहराची "Pakistan-occupied Kashmir" अशी तुलना केल्याबद्दल जाहीर निषेध करण्यात आला.
00:00 - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेकर ह्यांनी आपल्याला दिलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी इंडिया-महाविकास आघाडीला मतदान करा. अखिलेश यादव माजी मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश @yadavakhilesh
00:00 - ‘भाजप’चा एकच नारा... ‘चंदा दो, धंदा लो..’
- एक नेता, एक झेंडा, एक मैदान... शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर ५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा.
00:00 - महाराष्ट्रात स्थायिक असलेल्या बिहार आणि पुर्वांचलमधील नागरिकांना विनंती करतो; देशातील संविधान, लोकशाही रक्षणासाठी इंडिया- महाविकास आघाडीला विजयी करा. तेजस्वी यादव पूर्व उपमुख्यमंत्री बिहार @yadavtejashwi
00:00










