Log inSign up
SaamTV News
250.5K posts
user avatar
SaamTV News
@saamTVnews
बातमी जी व्यवस्था बदलेल... Official twitter handle of #SaamTV Marathi news
BKC, Mumbai
saamtv.esakal.com
Joined April 2012
30
Following
229.3K
Followers
  • user avatar
    SaamTV News
    @saamTVnews
    Nov 23, 2022
    देशाला असा मुख्य निवडणूक आयुक्त हवायं जो पतंप्रधानांविरोधातही कारवाई करु शकतो, असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं. कोर्टाच्या या विधानावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये सांगा. #ChiefElection #PrimeMinister #SupremeCourt #Politics #NarendraModi
  • user avatar
    SaamTV News
    @saamTVnews
    Jan 8, 2022
    यवतमाळच्या युवकाने केला निकृष्ट रस्त्याचा भांडाफोड; Video होतोय व्हायरल !
    00:00
  • user avatar
    SaamTV News
    @saamTVnews
    Sep 2, 2023
    फडणवीस यांचा राजीनामा येत नाही, तोपर्यंत आंदोलन; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक #devendrafadavnis #MarathaAndolan #Mumbai
    Saam Tv
    Maratha Andolan: फडणवीस यांचा राजीनामा येत नाही, तोपर्यंत आंदोलन; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
    From saamtv.esakal.com
    36K
  • user avatar
    SaamTV News
    @saamTVnews
    Jan 17, 2023
    धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? ठाकरे गट की शिंदे गट, तुम्हाला काय वाटतं? @OfficeofUT @mieknathshinde #UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #ElectionCommission
    118K
  • user avatar
    SaamTV News
    @saamTVnews
    Mar 31, 2022
    शेतकरी महिलेचा आक्रोश; काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ -महावितरणचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर -दोन महिन्यात बीड जिल्ह्यात जवळपास 200 पेक्षा जास्त ऊस जळण्याच्या घटना -डोळ्यादेखत ऊस जळत असल्याने स्वप्नांची देखील राखरांगोळी #Beed #Farmers #Video #Viral #MSEDCL #SaamtvNews
    00:00
  • user avatar
    SaamTV News
    @saamTVnews
    Jul 15, 2024
    वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकरी पूजा खेडकर यांचा आतापर्यंत सर्वात मोठा कारनामा उघड झाला आहे. पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आणखी एक मोठा कारनामा समोर आला आहे. पूजा खेडकर यांनी 11 वेळा UPSC परीक्षा दिली. नावात बदल करून त्यांनी ही परीक्षा दिली असल्याचे उघड झाले आहे. #IAS
    40K
  • user avatar
    SaamTV News
    @saamTVnews
    Mar 31, 2023
    दिल्ली पाठोपाठ आता पुणे शहरात आज सकाळी ‘मोदी हटाव, देश बचाव’ या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी लागलेले हे बॅनर चर्चेचा विषय बनलेले आहे. सविस्तर वाचा ow.ly/YVPQ50NwOoL #pune #politics #marathinews
    33K
  • user avatar
    SaamTV News
    @saamTVnews
    Aug 15, 2025
    काहींना वाटतं 2014 नंतर देश स्वतंत्र झाला, पण खरं तर देश खड्ड्यात गेला...', संजय राऊतांच्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? #SanjayRaut #PoliticalStatement #IndianPolitics #Freedom #IndiaNews #CurrentAffairs #PoliticsToday #PublicOpinion
    22K
  • user avatar
    SaamTV News
    @saamTVnews
    Mar 16, 2023
    तुम्हाला काय वाटतं कोणाच्या बाजूने निकाल लागेल? #MaharashtraPolitics #ShivsenaCrisis #SupremeCourt #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #MarathiNews
    102K
  • user avatar
    SaamTV News
    @saamTVnews
    Oct 29, 2021
    "मी ही मराठी माणूसच होतो ना, मग अडीज वर्ष तुरुंगात कशाला ठेवलं?" #Saam #Saamtv #Saamdigital #Pune #PoliticalNews #Maharashtra @ChhaganCBhujbal @nawabmalikncp saamtv.com/mumbai-pune/ch…
  • user avatar
    SaamTV News
    @saamTVnews
    Feb 8, 2023
    मराठमोळ्या शिवचा भारतभर डंका, देशभरातील चाहत्यांनी 'Bigg Boss 16'च्या भावी विजेत्यासाठी काढली बाईक रॅली #EntertainmentMarathiNews #BiggBoss #TelevisonShow #ShivThakare #BikeRally #SaamTv #SaamDigiatlNews
    Saam TV
    मराठमोळ्या शिवचा भारतभर डंका, देशभरातील चाहत्यांनी 'Bigg Boss 16'च्या भावी विजेत्यासाठी काढली बाईक...
    From saamtv.esakal.com
    11K
  • user avatar
    SaamTV News
    @saamTVnews
    Sep 3, 2023
    Beed News : मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भाजपाला मतदान करणार नाही, बीडमधील ग्रामस्थ आक्रमक saamtv.com/maharashtra/ma… #BeedNews #SaamDigital #LatestNews
    Saam TV
    Beed News : मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भाजपाला मतदान करणार नाही, बीडमधील ग्रामस्थ...
    From saamtv.esakal.com
    19K
  • user avatar
    SaamTV News
    @saamTVnews
    May 13, 2023
    कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत हाती आलेले कल पाहता काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. ह्यावर ठाकरे गटाच्या झालेल्या बैठकीत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे सविस्तर वाचा saamtv.com/mumbai-pune/we… #UddhavThackarey #KarnatakaPolitics #marathinew
    19K
  • user avatar
    SaamTV News
    @saamTVnews
    Feb 13, 2023
    महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा आणा अशी सध्या लोक विनंती करत आहेत, असं सांगताना याबाबतचा एक किस्सा आदित्य ठाकरेंनी कथन केला. चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. @AUThackeray #politics #maharashtra #marathinews
    41K

New to X?

Sign up now to get your own personalized timeline!

Create account

By signing up, you agree to the Terms of Service and Privacy Policy, including Cookie Use.

Terms of Service|Privacy Policy|Cookie Policy|Accessibility|Ads info|© 2026 X Corp.
Don't miss what's happening
People on X are the first to know.
Log inSign up