WHAT DOES दरारा MEAN IN MARATHI?
Click to
see the original definition of «दरारा» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
Definition of दरारा in the Marathi dictionary
Draha-Pu 1 Strongly rattle; Threat 2 Dhank; Subdued Suppressed; Fear; Impressions of authority (see illustrations; justify; Sit). 'Kourav Bhat Bhiktithanan Yes Surantahi Mahi Daraara Ho.' -Modhi 4.50 [No. Rate; Hi] दरारा—पु. १ जोराचें खडसावणें; धमकी. २ धाक; दब-
दबा; भीति; अधिकार इ॰ ची छाप (क्रि॰ दाखविणें; बसविणें;
बसणें). 'कौरव भट भीतिकथन होय सुरांतहि महा दरारा हो ।'
-मोभीष्म ४.५०. [सं. दर; हिं.]
Click to
see the original definition of «दरारा» in the Marathi dictionary.
Click to
see the automatic translation of the definition in English.
10 MARATHI BOOKS RELATING TO «दरारा»
Discover the use of
दरारा in the following bibliographical selection. Books relating to
दरारा and brief extracts from same to provide context of its use in Marathi literature.
1
Paṅgata: Vinodī Lekhasaṅgraha
पुरुधाने उलट उत्तर देमयानी घरातील रहीनी हिम्मत [मेए जायचर एका दरारा असायचा पुरुधाचा. तो दरारा (मेत/कारा. मिश्रा रोल्या आणि पुरुषही खोस्रारखा किर्णमेर्शकिला आला.
Vasanta Dāmodara Sabanīsa, 1978
पटलाचा दरारा हायला न्हाई, गवचा दरारा वढलाय. परवची गोष्ट. तुम्हाला भुजंगराव पाटील आटवत असंल?" मी महटलं, "हो, आठवतात ना!" दादा सांगू लागले, "असला भुजंगराव, केवढ़ा त्याचा दरारा!
3
College Days: Freshman To Sophomore
आपला फार दरारा आहे असं उगाच वाटून त्यांनी आपापल्या छात्या फुणवल्या. पण बँनजीवर त्याच्या बिल्डींगमधल्या नेपाळी शुरख्याचा सुद्धा दरारा होता हे त्या बिचान्यांना ठाऊक ...
4
Kādambarīmaya Peśavāī - व्हॉल्यूम 7-9
२६ ) हैं पेशवाईचा दरारा है . आणखेरे सुधारे बीस दिवसनितरची गोष्ट है जिजाबाई उजाडोई न जैति अशा समयों अंडोकया कहाक्र्यात कुडकुण्ड पन्हाठगडध्या एकई बुरुच्छा . वर उभी होती वर पहावे ...
Viṭhṭhala Vāmana Haḍapa, 1969
... को सनुनमधला है वयान पचिठया वहीं वाटत होता तितकाच आज परुराशी उलटली तरी मला म्हाव्याचा दरारों वर्ष खरोखरच परमेश्रराचाहि मला इतका दरारा वाटत नाहीं त हैं करों केले पाहिजे को ...
Anant Kanekar, Ananta Kāṇekara, 1970
आशा प्रश्नांने त्यांना अस्वस्थ केले होते.' भारतीय शहरांमधल्या ब्रिटिश प्रशासनाचा उद्देश स्पष्ट होता : ब्रिटिश साम्राज्यबद्दल स्थानिक लोकांच्या मनात दरारा उत्पन्न होईल ...
पश्चिम बंगालमधील वरिष्ठ अधिकारी या नावचा दरारा कधीच विसरू शक्णार नाहत, जेलमध्ये या सुमाराला माझी नक्षलवद्यांशी गांठ पडली. त्यातून आमचे संबंध दूढ़ झाले, यातूनच माइॉ, ...
बबने गेल्या कही महिन्यांत दजींचा दरारा पण प्रत्यक्ष पहला होता आणि शेखरच्या बाबतीतला त्यांचा मऊपणाही, शेखरने जेवहा बाबीला प्रथम दजींकडे नेलं होतं, त्यानंतर बाबीला त्याने ...
या ठार खेडचात कुणी दगड-विटा आणाल्या, कुणी घर बांधलं? हे घर रुद्रच्या नानांचं -आईच्या वडलांचं होतं. नानांचा या इलाख्यात दरारा होताच, पण त्यांच्यापेक्षाही अधिक दरारा होता।
10
Samagra Sāvarakara vāṅmaya - व्हॉल्यूम 1
कित्येक प्रसंगी त्याचा हातात तलवार मेऊन क्षेकटारानेक्सशस्त्र परदेशी दरवखेखोकावर चालून जाऊन रातोरात गंज ध्यावर त्याचा चीरता दरारा बसवणारा आणखी मेक गुर साथी असे, तो ...
Vinayak Damodar Savakar, 1963
10 NEWS ITEMS WHICH INCLUDE THE TERM «दरारा»
Find out what the national and international press are talking about and how the term
दरारा is used in the context of the following news items.
सेहवागचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'गुडबाय'
प्रतिस्पर्ध्यांना एकदिवसीय सामन्याच्या तुलनेत कसोटीत सेहवागचा दरारा वाटत असे. क्रिकेटमध्ये फूटवर्क महत्त्वाचे. परंतु सेहवागने फलंदाजी करताना फारशी पायांची हालचाल न करता स्वत:चा दबदबा निर्माण केला. स्क्वेअर कट आणि अप्पर कट यात ... «Lokmat, Oct 15»
तुम्हीही बोला अमिताभ, नसीरच्या आवाजात!
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील आरोह-अवरहो-खर्ज, नसीरुद्दीन शाहच्या आवाजातली नजाकत, अमरीश पुरींच्या आवाजातला दरारा, इरफानच्या आवाजाची खोली ऐकून भारावून जायला होतं ना?... हे आवाज ऐकले की, आपलाही आवाज असाच तगडा असायला ... «maharashtra times, Oct 15»
मनसेसाठी जिकिरीची लढाई
आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नसल्याचा धडा भाजपला देण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकांआधी, तुम्ही मर्यादेत राहा, आमचा दरारा अजून कायम आहे, असा इशारा शिवसेनेला देण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. «maharashtra times, Oct 15»
'झेडपी' अध्यक्षांचा दरारा टिकायला हवा
सागर गुजर-- सातारा जिल्हा परिषदेच्या १९६२ पासूनच्या इतिहासात वाईकरांचा दरारा जिल्हावासीयांनी जवळून पाहिला आहे. वाई मतदारसंघातील माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, नारायणराव पवार, हेमलता ननावरे, ज्योती जाधव, अरुणादेवी पिसाळ यांनी ... «Lokmat, Oct 15»
हा छंद जिवाला लावी पिसे
केवळ चित्रपटांमध्येच पोलिसाचे रोल साकारण्यात समाधान मानायला लागलं. ही इच्छा असण्यामागे कारण म्हणजे तेव्हा आयपीएस आॅफिसर किरण बेदींचा संपूर्ण देशात खूप दरारा होता आणि आजही आहे. त्यामुळे मी त्यांना आदर्श मानायचे. देशासाठी ... «Lokmat, Oct 15»
एकेकाळचे सर्वात वेगवान गोलंदाज `टायफून' यांचे निधन
1950 ते 60 या दशकांत फ्रँक टायसन यांचा प्रचंड दरारा होता. त्यांची गोलंदाजी अतिशय भेदक होती. वादळी वार्याच्या गतीने येणार्या भन्नाट वेगाच्या त्यांच्या गोलंदाजीचा सामना करताना अनेक भल्यभल्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडत असे. «Navshakti, Sep 15»
सर्वात वेगवान गोलंदाज 'टायफून' यांचं निधन
१९५०-६० या दशकांत फ्रँक टायसन यांचा प्रचंड दरारा होता. त्यांची गोलंदाजी इतकी भेदक होती की, भन्नाट वेगानं येणाऱ्या त्यांचा चेंडूचा सामना करताना अनेक फलंदाजांची फे-फे उडायची. पण, ऐन भरात असताना टायसन यांना दुखापतींनी ग्रासलं आणि ... «maharashtra times, Sep 15»
'अॅट्रोसिटी' कायद्याला खिंडार
दलित आणि आदिवासींना सामाजिक न्याय मिळवून देणाऱ्या या कायद्याचा दरारा हल्ली लोप पावताना दिसत आहे. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या एका बैठकीत अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. त्यात ही ... «Lokmat, Sep 15»
दगडी चाळ
त्या दिवसात गाजलेली 'दगडी चाळ' तिच्या नावाचा दरारा आणि रुतबा काही औरच होता… याच दगडी चाळीवर आधारित 'दगडी चाळ' हा सिनेमा येत्या 2 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याकाळी ज्यांनी दगडी चाळीचा अनुभव प्रत्यक्ष ... «Divya Marathi, Sep 15»
बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही यांची स्टाइल, या …
... अलका लांबा दिल्लीत चर्चेत होत्या. एकेकाळी काँग्रेसमध्ये त्यांचा मोठा दरारा होता. त्यामुळे चांगले-चांगले नेते त्यांच्या दरबारात हजर राहात होते. लांबा यांची कारकीर्द सुरु झाली ती काँग्रेसची विद्यार्थी संघटना 'एनएसयूआय'मधून. «Divya Marathi, Sep 15»